Your Alt Text

एकदा चार्ज केल्‍यावर 800 कि.मी. धावणार ही कार ! किंमत फक्‍त… | Xiaoma Small Electric Car

Xiaoma Small Electric Car : जगभरात इलेक्ट्रिक वाहन निर्मिती मध्‍ये जणू स्‍पर्धाच लागली आहे, प्रत्‍येक कंपनी नवीन काही तरी करण्‍याचा प्रयत्‍न करीत आहे, आता पेट्रोल डिझेलच्‍या दरामुंळे हैराण झालेल्‍या लोकांसाठी एका कंपनीने अशी इलेक्ट्रिक कार आणली आहे जी एकदा चार्ज केल्‍यावर थोडीफार नव्‍हे तर तब्‍बल 800 कि.मी. धावणार आहे.

आजकाल इलेक्ट्रिक वाहनांची चर्चा मोठ्या प्रमाणात होवू लागली आहे, पेट्रोल आणि डिझेलचे वाढते दर लक्षात घेता जगभरात विविध कंपन्‍या इलेक्ट्रिक कार बनवत आहेत, विशेष म्‍हणजे जगभरातील देश इलेक्ट्रिक कारला प्रोत्‍साहन देत असल्‍यामुळे कार निर्माता कंपन्‍याही प्रोत्‍साहित होत आहेत.

Xiaoma Mini Electric Car

सध्‍याच्‍या घडीला मार्केट मध्‍ये अनेक इलेक्ट्रिक कार आहेत परंतू त्‍यामध्‍ये एक अडचण आहे की, त्‍या एकदा चार्ज केल्‍यावर जास्‍त कि.मी. चालत नाहीत, त्‍यामुळे लोकांना लांबचा प्रवास करणे या कारमध्‍ये शक्‍य होत नाही, आता हीच अडचण लक्षात घेवून एका कंपनीने तब्‍बल 800 कि.मी. पेक्षा जास्‍त धावणारी कार लॉन्‍च केली आहे.

आपणास आश्‍चर्य वाटेल पण हे खरे आहे, Xiaoma Electric Car या कंपनीने त्‍यांची जबरदस्‍त फीचर्ससह एक इलेक्ट्रिक कार लॉन्‍च केली आहे, FAW ने या काही दिवसांपूर्वीच शांघाय ऑटो मध्‍ये शाआमो ही कार सादर केली आहे.

Xiaoma Small Electric Car

सदरील कार मध्‍ये दोन मॉडेल्‍स आहेत ज्‍यामध्‍ये पहिल्‍या मॉडेलची कार एकदा चार्ज केल्‍यावर 800 कि.मी.धावणार आहे तर उच्‍च मॉडेलची कार 1200 कि.मी. धावणार आहे. आणि याबाबतच्‍या न्‍यूज प्रमुख न्‍यूज पोर्टलवरही प्रकाशित झाल्‍या आहेत.

सदरील ev car 800 v सपोर्ट करते, यामध्‍ये 20 kw ची मोटर आहे. कारची लांबी 3000 mm आहे. रूंदी 1510 mm आहे. हाईट 1630 mm आहे. या कार मध्‍ये ड्रायवरच्‍या सुरक्षेसाठी एअरबॅग पण आहे. या कारची किंमत किती आणि इतर सुविधा जाणून घेण्‍यासाठी खालील लिंकला क्लिक करा…

800 कि.मी. धावणाऱ्या या कारची किंमत किती ? येथे क्लिक करा…

Leave a Comment

error: Content is protected !!