सदरील Xiaoma Small Electric Car ही चीन मध्ये असलेल्या FAW या कंपनीने तयार केली असून चीनच्या ऑटो एक्सपो मध्ये सादर केली आहे. सदरील कारची रेंज पाहता ही जगातील सर्वात जास्त रेंज देणारी कार असावी.
सदरील कारची प्रारंभिक मॉडेलची किंमत 3.47 लाख रूपये असून वरील मॉडेलची किंमत 5.78 लाख आहे. तुर्तास ही कार चीन मध्ये लॉन्च झाली असून भारतामध्ये केव्हा लॉन्च होईल याबाबत स्पष्ट करण्यात आलेले नाही. मात्र येत्या काळात ही कार भारतातही लॉन्च होण्याची शक्यता आहे.
सरकारी योजना व इतर माहितीसाठी येथे क्लिक करा…
बांधवांनो, सरकारी योजना व इतर महत्वाची माहिती आपल्या मोबाईलवर नेहमी मिळवण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हाट्सअॅप चिन्हाला क्लिक करून आमच्या ग्रुपला जॉईन व्हा.