आपल्या बजेटनुसार व्यवसाय कोणता करावा असा प्रश्न आपल्याला पडलेला असतो, दिवसेंदिवस नवनवीन व्यवसायाची भर पडत आहेत, आपणास ज्या क्षेत्रातील आवड आहे आणि ज्यात इनकम सुध्दा चांगली आहे अशा व्यवसायाला आपण जास्त प्राधान्य द्यायला हवे. मात्र तरीही येथे काही व्यवसायाची लिस्ट देण्यात येत आहे.
भविष्यात अजून अनेक व्यवसायाची लिस्ट आपणास शेअर केली जाईल, मात्र सध्या काही व्यवसायाची लिस्ट शेअर करण्यात येत आहे ती खालील प्रमाणे….
- कापड व्यवसाय
- किराणा दुकान
- जनरल स्टोअर्स
- रेडीमेड व्यवसाय
- डीटीपी व झेरॉक्स सेंटर
- मोबाईल विक्री व दुरूस्ती
- इलेक्ट्रॉनिक दुकान
- इलेक्ट्रिकल दुकान
- ऑटोमोबाईल्स दुकान
- टायरचे स्वतंत्र दुकान
- मेकॅनिक
- जुन्या बाईक व कार विक्री
- हॉटेल / चहा-नाष्टा
- वडापाव सेंटर
- अन्नधान्य खरेदी विक्री
- खत बियाणे व्यवसाय
- कोचिंग क्लासेस
- पापड व्यवसाय
- मसाला व्यवसाय
- वॉटर फिल्टर व्यवसाय
- मेडीकल स्टोअर
- झाडांची नर्सरी
- फळ विक्री दुकान
- कुक्कुटपालन (पोल्ट्री) व्यवसाय
- शेळीपालन व्यसाय
- मत्स्यपालन व्यवसाय
- ड्राय फ्रुट्स दुकान
- हेअर कटींग सलून
- फोटोग्राफी व्यवसाय
- टिफीन सेवा
या लिस्ट व्यतिरिक्त आपणास दुसऱ्या व्यवसायात रस असेल तर आपण त्याचाही विचार करू शकता, कारण व्यवसाय आज सुरू केला आणि उद्या बंद केला असे होत नाही, त्यामुळे मार्केटचा अंदाज घेवूनच आणि संबंधित व्यवसायाची योग्य ती माहिती घेवूनच व्यवसाय सुरू करणे योग्य राहील. येत्या काही दिवसात आपणास पुन्हा नवीन व्यवसायाची लिस्ट शेअर केली जाईल. धन्यवाद….
सरकारी योजना व विविध माहितीसाठी येथे क्लिक करा…
बांधवांनो, सरकारी योजना व इतर माहिती आपल्या मोबाईलवर नेहमी मिळवण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हाट्सअॅप चिन्हाला क्लिक करून आमच्या ग्रुपला जॉईन व्हा.