Your Alt Text

वारकऱ्यांसाठी विठ्ठल रखुमाई वारकरी योजना ! शासनाची नवीन योजना ! 5 लाखांपर्यंत लाभ ! | Vitthal Rakhumai Varkari Yojana

महाराष्‍ट्र शासनाने वाकऱ्यांसाठी Vitthal Rakhumai Varkari Yojana ही महत्‍वपूर्ण योजना सुरू केली आहे. महाराष्‍ट्र शासनाद्वारे वेळोवेळी विविध योजना जाहीर करण्‍यात येतात, सदरील योजनांच्‍या माध्‍यमातून नागरिकांना लाभ देण्‍याचा प्रयत्‍न केला जातो, काही योजना केंद्र सरकारच्‍या माध्‍यमातून राबवल्‍या जातात तर काही राज्‍य सरकारच्‍या माध्‍यमातून राबवल्‍या जातात.

आता महाराष्‍ट्र शासनाने वारकऱ्यांसाठी विठ्ठल रखुमाई वारकरी योजना सुरू केली आहे. शासन सर्वांसाठी विविध योजना राबवित असते, परंतू वारकऱ्यांसाठी सुध्‍दा योजना असावी म्‍हणून अनेक दिवसांपासूनची मागणी होती, आता या बाबत शासनाने सकारात्‍मक निर्णय घेतला असून आता वारकऱ्यांच्‍या दृष्‍टीने 5 लाखांपर्यंतची योजना सुरू केली आहे.

विठ्ठल रखुमाई वारकरी योजना काय आहे ? अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा….

महाराष्‍ट्रात श्री विठ्ठलाच्‍या पंढरपूर येथील वारीमध्‍ये दरवर्षी सुमारे 15 ते 20 लाख वारकरी सहभागी होत असतात, या दरम्‍यान वारकऱ्यांना येणारी अडचण, आजारपण, अपघात, मृत्‍यू यासारख्‍या संकटांनाही सामोरे जावे लागते. आता या दृष्‍टीने शासनाने महत्‍वपूर्ण निर्णय घेतला असून वारकऱ्यांना अथवा त्‍यांच्‍या कुटुंबियांना या योजनेचा लाभ होणार आहे. काय आहे ही योजना आणि त्‍याचा फायदा कोणाला होणार यासाठी खालील लिंकला क्लिक करा…

विठ्ठल रखुमाई वारकरी योजना काय आहे ? अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा….

Leave a Comment

error: Content is protected !!