Your Alt Text

तलाठी भरती परीक्षेची तारीख जाहीर ! | या तारखेला होणार परीक्षा | Talathi Bharti 2023 Exam Date

महाराष्‍ट्रात लाखो इच्‍छूकांना प्रतिक्षा असलेल्‍या Talathi Bharti 2023 Exam Date जाहीर झाली आहे. राज्‍यात 4466 पदांसाठी अर्ज मागवण्‍यात आले होते, तब्‍बल 11 लाख 10 हजार 53 उमेदवारांनी यासाठी फॉर्म भरला होता. एवढ्या मोठ्या प्रमाणावर इच्‍छुकांनी फॉर्म भरल्‍यानंतर आता त्‍यांची परीक्षा घेण्‍याचे मोठे आव्‍हान यंत्रणेवर आहे.

गेल्‍या अनेक वर्षांपासून तलाठी पदाची भरती झाली नव्‍हती, शिवाय इतरही सरकारी नोकऱ्यांचे प्रमाण खूप कमी असल्‍यामुळे या पदासाठी उच्‍च शिक्षित तरूण तरूणींनी फॉर्म भरले आहेत. ग्रामीण भागात तलाठी हे पद अत्‍यंत महत्‍वाचे पद आहे. सदरील पद महसूल विभागा अंतर्गत येते.

Talathi Bharti 2023 Exam Date

तलाठीच्‍या माध्‍यमातून जमिनीची नोंद, फेरफार, विहीरीची नोंद व इतर अनेक कामे केली जातात. तहसिल व नागरिकांमध्‍ये तलाठी हा महत्‍वाचा दुवा असतो. सदरील पद हे सरकारी असल्‍यामुळे पगारही चांगला असतो, त्‍यामुळे राज्‍यातील लाखो इच्‍छुकांनी या पदासाठी ऑनलाईन अर्ज दाखल केले होते. आता सर्वांना प्रतिक्षा लागली आहे की परीक्षा कधी होणार याची.

Talathi Exam Date 2023

राज्‍यभरातून 11 लाखापेक्षा जास्‍त उमेदवारांनी या पदासाठी अर्ज भरले असले तरी यातून 4466 उमेदवारांची निवड केली जाणार असल्‍यामुळे आता ही परीक्षा अनेकांसाठी तारेवरची कसरत ठरणार आहे. फॉर्म तर लाखो इच्‍छुकांनी भरला आहे मात्र आता परीक्षा कधी होणार यांची उत्‍सुकता सर्वांना लागली आहे. मात्र सरकारतर्फे सदरील परीक्षेची तारीख जाहीर करण्‍यात आली आहे. कधी होणार परीक्षा यासाठी खाली लिंकला क्लिक करा….

तलाठी पदासाठी परीक्षा कधी होणार ? येथे क्लिक करा…

Leave a Comment

error: Content is protected !!