ट्रॅक्‍टरला चार्जिंगला किती वेळ लागतो ? किंमत किती ? माहिती खालील प्रमाणे…

शेतीमध्‍ये आजकाल ट्रॅक्‍टरचा वापर मोठ्या प्रमाणवर होवू लागला आहे. मात्र अल्‍पभुधारक किंवा छोट्या शेतकऱ्यांना मोठा ट्रॅक्‍टर घेणे शक्‍य होत नाही, शिवाय डिझेलचे वाढलेले दर ही एक अडचण ठरत असते, अशा परिस्थितीत इलेक्ट्रिक वाहनांचा पर्याय समोर येत आहे.

आता जो स्‍वदेशी ट्रॅक्‍टर लॉन्‍च झाला आहे तो अल्‍पभुधारक शेतकऱ्यांसाठी उपयोगी ठरणार असल्‍याचे सांगितले जात आहे. सदरील ट्रॅक्‍टर चार्ज करण्‍यासाठी 7 ते 8 तास लागतात, एकदा चार्ज केल्‍यावर हा ट्रॅक्‍टर शेतामध्‍ये 4 तासापेक्षा जास्‍त वेळ काम करू शकतो.

सदरील ट्रॅक्‍टर नुकताच लॉन्‍च झाला असून याची अधिकृत किंमत अजून समोर आली नाही, येत्‍या काळी दिवसांत सदरील ट्रॅक्‍टरची किंमत जाहीर होवू शकते असे म्‍हटले जात आहे.

सरकारी योजना व विविध माहितीसाठी येथे क्लिक करा…

बांधवांनो, सरकारी योजना व इतर महत्‍वाची माहिती आपल्‍या मोबाईलवर नेहमी मिळवण्‍यासाठी स्‍क्रीनवर दिसत असलेल्‍या व्‍हाट्सअॅप चिन्‍हाला क्लिक करून आमच्‍या ग्रुपला जॉईन व्‍हा.

error: Content is protected !!