Surya Nutan Solar Stove : आता सर्वसामान्य नागरिकांची महागड्या गॅसपासून सुटका होणार आहे, कारण भारताची प्रमुख ऑईल कंपनी इंडियन ऑईलने एक नाविण्यपूर्ण सोलार स्टोव्ह विकसित केला आहे, या सोलार स्टोव्हच्या माध्यमातून तुम्ही फक्त उन्हावरच नव्हे तर रात्रीच्या वेळी सुध्दा अन्न शिजवू शकता.
आजकाल जवळपास प्रत्येक घरात गॅसचे कनेक्शन आहे, म्हणजेच प्रत्येकाला गॅस सिलेंडर आवश्यक झाले आहे, मात्र मागील काही वर्षात गॅसचे दर खूप वाढल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना भुर्दंड बसत आहे, सरकारने आता या समस्येवर नवीन पर्याय शोधला आहे. ते म्हणजे सोर उर्जेवर चालणारे सोलार स्टोव्ह.
Solar Cooking Stove
आपणास माहितच आहे की, दिवसेंदिवस इंधन असो किंवा गॅस असो सर्वांचे दर वाढत आहेत, शिवाय पेट्रोल डिझेल सारखे इंधन आपल्याला इतर देशातून आयात करावे लागतात, अर्थात आपले लाखो कोटी रूपये विदेशात जातात. त्यामुळे देशाला आत्मनिर्भर करण्याच्या दृष्टीने सरकार प्रयत्नशील आहे.
Portable Solar Stove
सरकार देशभरात सौर उर्जेला प्राधान्य देत असल्यामुळे शिवाय नवनवीन संशोधनाला प्रोत्साहन देत असल्यामुळे अनेक नवीन उपकरणे समोर येत आहेत. आता सरकारचीच कंपनी इंडियन ऑईलने तयार केला आहे, विशेष म्हणजे हा सोलार स्टोव्ह दिवसा आणि रात्री सुध्दा चालतो. कारण हा सोलार स्टोव्ह रिचार्जेबल आहे.
Surya Nutan Solar Stove
जेव्हा सुर्यप्रकाश नसते तेव्हा यातील एनर्जी स्टोर होते आणि रात्री सुध्दा हे स्टोव्ह चालते, या स्टोव्हच्या दोन युनिट असतात एक म्हणजे स्टोव्ह जो घरात असतो आणि दुसरा चार्जिंगचा युनिट सुर्यप्रकाशात असतो. जेव्हा सुर्यप्रकाश नसते तेव्हा सुध्दा हे स्टोव्ह चालते. म्हणजेच तिन्ही वेळचे जेवन तुम्ही यावर बनवू शकता. या सोलार स्टोव्हची किंमत किती आणि अनुदान मिळेल का इत्यादी माहितीसाठी… येथे क्लिक करा….