Your Alt Text

उसाला मिळणार 3411 रू. प्रति टन उच्‍चांकी दर ! शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार ! | Sugarcane Prices Increased

Sugarcane Prices Increased : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण शेतकऱ्यांना उसाला प्रतिटन 3411 एवढा उच्‍चांकी दर मिळणार आहे. त्‍यामुळे ऊस उत्‍पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. कोणत्‍या शेतकऱ्यांना मिळणार हा दर आणि कधी मिळणार या प्रश्‍नांची उत्‍तरे व अधिक माहिती जाणून घेवू या.

गतवर्षीच्‍या तुलनेत यावर्षी ऊसाचे उत्‍पादन घटणार असल्‍याचे सांगितले जात आहे. प्रति हेक्‍टरी उत्‍पादन घटणार असून आवश्‍यक काळात पाऊस न झाल्‍यामुळे आणि झालेली घट याचा परिणाम हंगामावर होण्‍याची शक्‍यता आहे. आतापर्यंत म्‍हणावा तसा पाऊस पडलेला नाही. त्‍यामुळे उत्‍पादन घटण्‍याची शक्‍यता वर्तवण्‍यात येत आहे.

विशेष म्‍हणजे राज्‍यात काही भाग सोडल्‍यास बहुतांश भागात अपेक्षित पाऊस न पडल्‍यामुळे धरणातही अपेक्षित पाणी नाही. त्‍यामुळे शेतीसाठी पाणीपुरवठा होतांना दिसत नाही. देशात महाराष्‍ट्र ऊस उत्‍पादनात आघाडीवर आहे मात्र यावेळेस उत्‍पादन घटण्‍याची शक्‍यता वर्तवण्‍यात येत आहे.

Sugarcane Prices Increased

आता शेतकऱ्यांना दिलासा देण्‍याच्‍या दृष्‍टीने एक चांगली बातमी समोर आली आहे. कोणत्‍या शेतकऱ्यांना मिळणार 3411 भाव, या माहितीसाठी खालील लिंकला क्लिक करा….

कोणत्‍या शेतकऱ्यांना मिळणार प्रति टन 3411 भाव ? येथे क्लिक करा…

Leave a Comment

error: Content is protected !!