Subsidy for fertilizers : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे, शासनाने आता शेतकऱ्यांना खतांसाठीही अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची घोषणा कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केली आहे, फक्त घोषणाच केली नसून यासाठी 100 कोटींची तरतूदही करण्यात आली आहे. खतांसाठी कशाप्रकारे व कोणाला अनुदान मिळणार याबाबतची माहिती पाहुया.
आपणास माहितच आहे की, शेतकऱ्यांना खतांसाठी मोठा खर्च करावा लागतो, एकतर शेतकरी आस्मानी तर दुसरे सुल्तानी संकटांमुळे वारंवार अडचणीत येत आहे, पैसे नसल्यामुळे शेतकऱ्यांना कर्जबाजारी व्हावे लागते, अनेकदा तर सावकारांच्या जाळ्यात शेतकरी अडकतात, कारण वेळेवर पैसेच नसतात.
Subsidy for fertilizers for farmers
आजकाल सर्वच बाबतीत महागाई वाढलेली दिसून येते, त्यात खतांच्याही किंमतीत खूप वाढलेल्या आहेत, सदरील वाढलेल्या खतांच्या किंमतीमुळे शेतकरी बांधव त्रस्त झालेले दिसून येतात, अनेकदा तर जास्त दराने सुध्दा शेतकऱ्यांना खते विकत घ्यावी लागतात. मात्र आता शासनाने शेतकऱ्यांना खतांसाठी 100 टक्के अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार अनुदान या माहितीसाठी…. येथे क्लिक करा….