Your Alt Text

स्‍टँड अप इंडिया योजना | महिलांसह यांना मिळणार 10 लाख ते 1 कोटी कर्ज ! | Stand Up India Scheme in Marathi

भारत सरकारने उद्योग व्‍यवसायाला चालना देण्‍यासाठी सुरू केलेल्‍या Stand Up India Scheme in Marathi बाबत आपण या आर्टीकल मध्‍ये माहिती घेणार आहोत. तळागाळातील लोकांना उद्योजक बनवण्‍यासाठी केंद्र सरकारने 2016 मध्‍ये स्‍टॅण्‍ड अप इंडिया ही योजना सुरू केली आहे. या योजनेच्‍या माध्‍यमातून आतापर्यंत लाखो लोकांना फायदा झाला आहे.

देशामध्‍ये लाखो लोक आहेत ज्‍यांच्‍याकडे विविध कौशल्‍य आहे, उद्योग व्‍यवसाय चालवण्‍याची माहिती आहे, उद्योग व्‍यवसाय मोठा करण्‍याचे त्‍यांच्‍यात गुण आहे, मात्र त्‍यांच्‍याकडे भांडवल नसल्‍यामुळे ते उभे राहू शकत नाहीत, याआधीच्‍या काळात उद्योग व्‍यवसायासाठी कर्ज घ्‍यायचे म्‍हटले की, अनेक अडचणीतून जावे लागत होते. मात्र केंद्र सरकारने ही अडचण दूर करण्‍याचा प्रयत्‍न केलेला आहे.

Stand Up India Scheme in Marathi

केंद्र सरकारने 2016 मध्‍ये सुरू केलेल्‍या Stand up India Yojana या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत असल्‍याचे दिसत आहे. कारण आतापर्यंत लाखो लाभार्थ्‍यांनी या योजनेचा लाभ घेवून आपले नवीन उद्योग सुरू केले आहेत किंवा ज्‍यांच्‍याकडे आधीपासूनच उद्योग व्‍यवसाय आहे त्‍यांनी त्‍यास मोठे केले आहे. काय आहे ही योजना आणि त्‍याचा कोण लाभ घेवू शकतो याबद्दलच्‍या माहितीसाठी खालील लिंकला क्लिक करा…

स्‍टॅण्‍ड अप इंडिया योजना काय आहे ? कोण लाभ घेवू शकतात ? येथे क्लिक करा….

Leave a Comment

error: Content is protected !!