Smartphone Important Tips : तंत्रज्ञान दिवसेंदिवस चांगलेच प्रगत होत चालले आहे, तंत्रज्ञानाचा योग्य व सकारात्मक हेतुसाठी वापर केला तर ते आपल्यासाठी खूप उपयोगी ठरते, मात्र याच तंत्रज्ञानाचा जर गैरवापर केला तर ते आपल्यासाठी नुकसान देणारे ठरू शकते, त्यामुळे तंत्रज्ञाना सोबत जगतांना काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे.
आजकाल आपल्या सर्वांकडे स्मार्टफोन (मोबाईल) आहेत, संपर्काच्या दृष्टीने, तसेच संदेश पाठवणे, फोटो पाठवणे, व्हिडीओ पाठवणे किंवा मागवणे यासह पैसे पाठवणे किंवा मागवणे विविध प्रकारची माहिती एकमेकांना शेअर करणे अशा अनेक कारणांसाठी आपण स्मार्टफोनचा वापर करत असतो.
खरं तर दोन दशकांपूर्वी सर्वसामान्य माणसाला वायरलेस कोणाशी संपर्क साधणे अशक्य वाटत होते, मात्र जसे जसे तंत्रज्ञान प्रगत होत गेले तसे सुविधाही येत गेल्या आणि कोणत्याही केबलशिवाय मोबाईलच्या माध्यमातून अंतरावर असलेल्या व्यक्तीशी बोलणे सहज सोपे झाले, त्यात भर पडली ती स्मार्टफोन (स्क्रीनटच मोबाईल) ची.
Smartphone Important Tips
आता बहुतांश लोकांकडे स्मार्टफोन आहेत, स्मार्टफोन म्हटले की त्यात अनेक सुविधा आल्या आणि या सुविधांसोबतच सुरक्षेचा विषयही आलाच. आता आपण जो स्मार्टफोन वापरतो त्यात असलेले अॅप तुमचे खाजगी बोलणे रेकॉर्ड करू शकतात किंवा करत असतात याची माहिती आपणास असणे आवश्यक आहे. खाजगी बोलणे कोणी रेकॉर्ड करू नये किंवा ऐकू नये यासठी काय करावे ? या माहितीसाठी…. येथे क्लिक करा…