या इलेक्ट्रिक स्‍कूटरची किंमत आणि इतर माहिती खालील प्रमाणे….

इलेक्ट्रिक स्‍कूटरची वाढती मागणी लक्षात घेवून विविध कंपन्‍या ग्राहकांसाठी अधिकाधिक सुविधा देणाऱ्या स्‍कूटर लॉन्‍च करत आहेत. इतर कंपन्‍या एकीकडे कमी रेंजच्‍या स्‍कूटर लॉन्‍च करत असतांनाच Simple One कंपनीने आपली स्‍कूटर लॉन्‍च करून इतर कंपन्‍यांना एक प्रकारे धक्‍का दिल्‍याचे सांगण्‍यात येत आहे.

सदरील कंपनीने 2021 मध्‍ये अशा प्रकारची स्‍कूटर आणणार असल्‍याचे जाहीर केले होते, मात्र चालू वर्षी त्‍यांनी स्‍कूटर लॉन्‍च केली आहे. सदरील Simple One Electric Scooter भारतातील सर्वात जास्‍त कि.मी. रेंज देणारी स्‍कूटर ठरली आहे.

कंपनीच्‍या दाव्‍यानुसार या स्‍कूटर मध्‍ये फास्‍ट चार्जिंगची सुविधा असल्‍यामुळे इतर स्‍कूटरच्‍या तुलनेत या स्‍कूटरची बॅटरी फास्‍ट चार्ज होणार आहे. किंमतीच्‍या बाबतीत बोलायचे झाल्‍यास मिडीया मध्‍ये प्रकाशित वृत्‍तानुसार याची किंमत 1 लाख 45 हजार ते 1 लाख 58 हजार पर्यंत असणार आहे.

सरकारी योजना व विविध माहितीसाठी येथे क्लिक करा…

बांधवांनो, सरकारी योजना व इतर माहिती आपल्‍या मोबाईलवर नेहमी मिळवण्‍यासाठी स्‍क्रीनवर दिसत असलेल्‍या व्‍हाट्सअॅप चिन्‍हाला क्लिक करून आमच्‍या ग्रुपला जॉईन व्‍हा.

error: Content is protected !!