Your Alt Text

2022 मध्‍ये नुकसानग्रस्‍त शेतकऱ्यांसाठी 1500 कोटी मंजूर ! फक्‍त याच जिल्‍ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार मदत ! | Shetkari Anudan

शासनाने शेकऱ्यांसाठी महत्‍वपूर्ण निर्णय (Shetkari Anudan) घेतला आहे. या निर्णयामुळे राज्‍यातील असंख्‍य शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे. बऱ्याचदा शेतकऱ्यांचे अतिवृष्‍टी किंवा जास्‍त पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असते परंतू काही निकषामुळे शेतकऱ्यांना मदत मिळत नसते, परंतू आता शासनाने निकषाबाहेरील शेतकऱ्यांना मदत करण्‍याचा निर्णय घेतला आहे.

शासनाने आता 2022 मध्‍ये पावसाळी हंगामात निकषाबाहेरील पावसामुळे झालेल्‍या शेतीपिकांच्‍या नुकसानीकरीता शेतकऱ्यांना विशेष बाब म्‍हणून मदत देण्‍याचा निर्णय घेतला आहे. यासाठी शासनाने थेट GR काढला आहे. त्‍यामुळे 2022 साली नुकसान झालेल्‍या शेतकऱ्यांना अनुदान अथवा मदत मिळण्‍याचा मार्ग मोकळा झाला आहे.

कोणत्‍या जिल्‍ह्याला मदत मिळणार ? किती निधी मंजूर झाला ? येथे क्लिक करा…

नुकतीच मंत्रिमंडळाची बैठक झाली होती, या बैठकीत 2022 मधील पावसाळी हंगामातील अतिवृष्‍टीच्‍या निकषाबाहेरील पापवसामुळे झालेल्‍या शेतीपिकांच्‍या नुकसानीकरीता विशेष बाबत म्‍हणून विभागीय आयुक्‍तांकडून प्राप्‍त झालेल्‍या प्रलंबित निधी मागणीच्‍या प्रस्‍तावांमधील बाधित शेतकऱ्यांना राज्‍य आपत्‍ती प्रतिसाद निधीच्‍या सुधारित दराने व निकषानुसार मदत देण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला आहे. मात्र कोणत्‍या जिल्‍हयातील शेतकऱ्यांना मदत मिळणार यासाठी खालील लिंकला क्लिक करा…

कोणत्‍या जिल्‍ह्याला मदत मिळणार ? किती निधी मंजूर झाला ? येथे क्लिक करा…

Leave a Comment

error: Content is protected !!