सीमा हैदर जर पुन्‍हा पाकिस्‍तानात गेली तर तिला काय शिक्षा होईल ? माहिती खालील प्रमाणे…

सीमा हैदर चे प्रकरण बरेच चर्चेत आहे. कारण सदरील महिला ही पाकिस्‍तानातून भारतात आली आहे. सध्‍या ती कायद्याच्‍या कचाट्यात सापडली आहे, त्‍यामुळे तिचे भवितव्‍य काय असाही प्रश्‍न उपस्थित होवू लागला आहे, कारण भारतीय कलमांखाली त्‍याच्‍यावर कार्यवाही होवू शकते, सीमा हैदरने भारतीय नागरिकत्‍वासाठीही अर्ज केला आहे मात्र नागरिकत्‍व मिळणे एवढे सोपे नाही.

परंतू जर काही कारणास्‍तव सीमा हैदरला पुन्‍हा पाकिस्‍तानात परत जावे लागले तर तिचे काय होईल या प्रश्‍नाचीही चर्चा होत आहे. पाकिस्‍तानी कायद्यानुसार तिला मोठी शिक्षा होवू शकते. पाकिस्‍तानच्‍या कायद्यानुसार सीमाने गुन्‍हा केला असून त्‍याची शिक्षा तिला भोगावी लागेल.

प्राप्‍त माहितीनुसार, पाकिस्‍तानी कायद्यानुसार जेव्‍हा एखादी स्‍त्री तिच्‍या पहिल्‍या पतीला घटस्‍फोट न देता दुसऱ्या पुरूषाषी लग्‍न करते तेव्‍हा पाकिस्‍तानी कायद्यानुसार तो व्‍याभिचार मानला जातो आणि या प्रकरणात संबंधित कायद्यानुासर सदरील महिलेला तुरूंगवास किंवा मृत्‍यूदंडाची शिक्षा होवू शकते. म्‍हणजेच तुरूंगवास किंवा फाशीची शिक्षा होवू शकते.

सरकारी योजना व विविध माहितीसाठी सर्वात वर असलेल्‍या Mahasafar या नावाला क्लिक करा…

error: Content is protected !!