आपण विकत घेतलेला मोबाईल चोरीचा तर नाही ना ? हे चेक करण्यासाठी आपल्याला कुठेही जाण्याची आवश्यकता नाही, आपण आपल्या मोबाईलवर फक्त 2 मिनिटात हे चेक करू शकता. त्यासाठी खालील प्रोसेस फॉलो करा…
- सर्वप्रथम जो मोबाईल विकत घेतला आहे किंवा घ्यायचा आहे त्या मोबाईलचा IMEI नंबर जाणून घेण्यासाठी मोबाईल मध्ये *#06# डायल करा.
- डायल केल्यावर स्क्रीनवर जो IMEI नंबर दिसेल तो कुठे तरी लिहून ठेवा.
- यानंतर सरकारच्या वेबसाईटला भेट द्या. त्यासाठी https://www.ceir.gov.in/Device/CeirIMEIVerification.jsp या वेबसाईटला भेट द्या.
- येथे तुमचा मोबाईल नंबर टाका, त्यानंतर आपणास जो OTP येईल तो येथे टाका.
- यानंतर आपणास IMEI नंबर टाकायचा ऑप्शन दिसेल.
- आपण IMEI नंबर टाकताच तुम्हाला स्टेटस दिसेल.
- म्हणजेच येथे तुम्हाला मोबाईलबद्दल सर्व माहिती दिसेल.
जर मोबाईल बद्दल काहीही अडचण दाखवत नसेल तर आपणास मोबाईल वापरण्यास काहीही हरकत नाही. धन्यवाद….
सरकारी योजना व इतर माहितीसाठी येथे क्लिक करा…
मित्रांनो, सरकारी योजना व इतर माहिती आपल्या मोबाईलवर नियमित / दररोज मिळवण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हाट्सअॅप चिन्हाला क्लिक करून आमच्या ग्रुपला जॉईन व्हा.