Sarpanch Disqualified : आपल्याला माहितच आहे की, ग्रामीण भागात अथवा गावात सरपंच पद हे किती महत्वाचे आहे. सरपंच पद आपल्याकडे रहावे म्हणून गावातील अनेक मातब्बर मंडळी आपली ताकद पणाला लावत असतात. आजकाल तर ग्रामपंचायत निवडणूकीतही लाखो रूपये खर्च होत असल्याचे दिसून येत आहे.
गांव पातळीवर सरपंच पद हे अत्यंत महत्वाचे किंबहुना सर्वात महत्वाचे पद असते. सरपंच म्हणजे गावाचा प्रमुख असतो, सरपंचाला गावाचा प्रथम नागरिक म्हणूनही संबोधले जाते, गांव पातळीवर या पदाला खूप मोठी प्रतिष्ठा असते त्यामुळे गावात राहणारे विविध पक्षाचे किंवा गटाचे मातब्बर लोक या पदासाठी काहीही करण्यास तयार असतात.
सरपंच पद आपल्याकडे असावे म्हणून मातब्बर मंडळी जे जे शक्य आहे ते करण्याचा प्रयत्न करत असतात. आधी तर सदस्यांमधून सरपंच निवड होत असे परंतू आता थेट लोकांमधून म्हणजेच मतदारांमधून थेट निवड होत असल्याने कोणतीही व्यक्ती थेट सरपंच पदाची निवडणूक लढू शकते.
Sarpanch Disqualified
गावाच्या सर्वांगिण विकासासाठी सरपंच पद हे महत्वाचे आहे, जर गावाच्या सरपंचाने ठरवल्यास गावाचा कायापालट करण्याची सुध्दा ताकद या सरपंच पदात असते. निवडणूकीत अनेकांना टक्कर देवून आणि अनंत अडचणींचा सामना करून सरपंच पद पदरात पडत असते. परंतू जर फक्त एका कारणामुळे सरपंच पद गेले तर ?
होय, अशीच एक घटना राज्यात घडली आहे. एका गावाच्या सरपंचाला फक्त एका कारणामुळे सरपंच पदावरून अपात्र करण्यात आले आहे. कुठे घडली घटना ? आणि सरपंच पद कशामुळे गेले या माहितीसाठी खालील लिंकला क्लिक करा….