Your Alt Text

स्‍वस्‍तात मस्‍त ! शेतकऱ्यांसाठी आता बुलेट ट्रॅक्‍टर ! | किंमत फक्‍त एवढीच ! | Sanedo Tractor

Sanedo Tractor : देशभरात पारंपारिक शेती ऐवजी शेतकरी बांधव आता आधुनिक शेतीकडे वळत आहेत. आधुनिकतेच्‍या या काळात शेती मध्‍ये नवनवीन तंत्रज्ञानयुक्‍त मशीनरीचा उपयोग वाढू लागला आहे. कारण आधुनिक पध्‍दतीने शेती केल्‍यास वेळेची बचत तर होतेच महत्‍वाचे म्‍हणजे उत्‍पन्‍नात सुध्‍दा वाढ होत असल्‍याचे दिसून आले आहे.

आता मार्केट मध्‍ये एक अशा प्रकारचे मिनी ट्रॅक्‍टर आले आहे जे बुलेट आणि मिनी ट्रॅक्‍टरचे कॉम्‍बीनेशन आहे. शेतीच्‍या मशागतीसाठी हे टॅक्‍टर अत्‍यंत उपयुक्‍त ठरत असून पिंकांमधील तण नियंत्रणाची चिंता सुध्‍दा मिटणार आहे. विशेष म्‍हणजे या मिनी ट्रॅक्‍टरला प्रति तास फक्‍त 800 ग्राम डिझेल लागते.

Bullet Sanedo Tractor

या ट्रॅक्‍टरची उपयोगीता पाहून सरकारनेही त्‍याची उपयोगीता चेक करण्‍यासाठी टीटीसीला पाठवले होते, तेव्‍हा टीटीसी या संस्‍थेने सदरील ट्रॅक्‍टर शेतीसाठी उपयुक्‍त असल्‍याचे सांगितले आहे. सदरील ट्रॅक्‍टर लहान कल्‍टीवेटरलाही ओढू शकतो, सोबतच रोटावेटर पण यावर चालू शकते. या ट्रॅक्‍टरचे नाव, किंमत आणि अधिक माहितीसाठी खालील लिंकला क्लिक करा…

बुलेट ट्रॅक्‍टरचे नाव आणि किंमत किती ? येथे क्लिक करा…

Leave a Comment

error: Content is protected !!