Your Alt Text

नवीन बुलेट 350 लॉन्‍च होताच लोकांची शोरूमवर गर्दी ! किंमत आणि सुविधा पहा… | Royal Enfield Bullet 350

लाखो लोकांच्‍या मनावर राज करणारी गाडी म्‍हणजे बुलेट होय. या बुलेटचे Royal Enfield Bullet 350 हे नवीन मॉडेल भारतीय बाजारात लॉन्‍च झाले आहे. तुम्‍हाला माहितच आहे की, भारता मध्‍ये बुलेट गाडीचा किती क्रेझ आहे. अनेकांना वाटत असतं की आपल्‍याकडेही बुलेट असावी. नवीन आलेल्‍या बुलेट बाबत आणि लोकांच्‍या पसंतीबाबत अधिक जाणून घेवू या.

अनेकांना वाटत असतं की, माझ्याकडेही बुलेट गाडी असती तर बरं झालं असतं, माझ्याकडे बुलेट असती तर किती बरं झालं असतं असे वाक्‍य तुमच्‍याकडून निघत असतील किंवा तुम्‍ही अनेकदा तुमच्‍या मित्रांच्‍या तोंडून ऐकले असतील. मात्र अनेकांना प्रश्‍न पडतो की, बुलेटला एवढी पसंती का आहे तर या प्रश्‍नाचेही उत्‍तर तुम्‍हाला येथे मिळेल.

Royal Enfield Bullet 350

बुलेट गाडी ही दिसायला तर आकर्षक आहेच, शिवाय त्‍याचे वजन 200 किलोच्‍या आसपास आहे, तसेच ही रस्‍त्‍यावर चालतांना स्‍टेबल असते, फक्‍त चालवणाऱ्याचे वजन चांगले असेल तर अधिक योग्‍य राहते. या गाडीची आरामदायक राईड आणि आरामदायक सीट आहे. सर्वात महत्‍वाचे म्‍हणजे याचे इंजिन 350 ccचे आहे.

विशेष करून बुलेटचा आवाज त्‍याची उपस्थिती दर्शवतो, आधीच्‍या तुलनेत बुलेट मध्‍ये अनेक सुधारणा करण्‍यात आल्‍यामुळे त्‍याची क्रेझ अधिक वाढली आहे, आता तर बुलेट इलेक्ट्रिक किंवा सेल्‍फ स्‍टार्ट आली आहे. त्‍यामुळे किक मारण्‍याचे टेंशनही संपले आहे.

आता यामध्‍ये नवीन ABS breaking technology सुध्‍दा आहे. नवीन लॉन्‍च झालेली बुलेट ही 3 मॉडेल मध्‍ये लॉन्‍च झाली असून Bullet 350 Military, Bullet 350 Standard, Bullet 350 black Gold, या तिन मॉडेलचा समावेश आहे. या तिन्‍ही मॉडेलची किंमत जाणून घेण्‍यासाठी खालील लिंकला क्लिक करा….

नवीन बुलेट 350 ची किंमत किती ? येथे क्लिक करा…

Leave a Comment

error: Content is protected !!