Rights over Mother Property : संपत्ती म्हटले की, अनेकदा वाद विवाद पहायला मिळतात. कोणी संपत्ती मिळाली नसल्यावरून वाद करतो, कोणी कमी मिळाल्यावरून वाद करतो तर कोणी इतरांना संपत्तीत वाटा का म्हणून वाद करत असतो ? वाद होण्याचे एवढंच नव्हे तर इतरही कारणे असू शकतात. मात्र कायदा काय सांगतो हेही पाहणे महत्वाचे आहे.
अनेकदा आपण पाहीलं असेल की, संपत्तीचे वाद कोर्टापर्यंत जातात, कोर्टातून वाद मिटवला जातो, परंतू कोर्टातून प्रकरणाचा निकाल लागायला किती दिवस किंवा किती वर्ष लागतील यांचा अंदाज बांधणे कठीण आहे, कारण एकदा प्रकरण कोर्टात गेल्यास ते प्रकरण न्यायप्रविष्ट होते आणि निकाल लागेपर्यंत परिस्थिती जैसेथेच राहते.
अशा परिस्थितीत नागरिकांचा बहुमुल्य वेळ आणि पैसा वाया जात असतो. बऱ्याचदा असे दिसून येते की, संपत्ती किंवा मालमत्तेच्या बाबतीत कायद्याचा किंवा माहितीचा अभाव असल्यामुळे देखील वाद विवाद उदभवत असतात. अनेक लोकांना संपत्ती किंवा मालमत्ते बाबत किंवा त्यावरील हक्काबाबत माहिती नसल्यामुळे वाद होतांना दिसून येतात.
Rights over Mother Property
आजचा विषय आईच्या संपत्तीवर कोणा-कोणाचा हक्क असतो हा आहे. अनेकांना प्रश्न पडलेला असतो की, आई जिवंत असतांना आईच्या संपत्तीवर कोणाचा हक्क असतो ? आईचा मृत्यू झाल्यावर आईच्या संपत्तीवर कोणाचा अधिकार असतो ? कुटुंबातील इतर सदस्यांचाही अधिकार असतो का ? तर या सर्व प्रश्नांची उत्तरे आपणास येथे मिळतील. आईच्या संपत्तीवर कोणा-कोणाचा हक्क असतो या माहितीसाठी…. येथे क्लिक करा….