शासन रेशनकार्ड बाबत कार्यवाही करण्याच्या तयारीत आहे. शासनाने Ration Card New Rules for Citizen तयार केले आहेत. म्हणजेच रेशनकार्ड बाबत शासनाने काही नियम बनवले आहेत, या नियमांचे जे पालन करणार नाहीत किंवा जे शासनाची फसवणूक करतील त्यांच्यावर कार्यवाही होणार आहे. जे लाभार्थी नाहीत ते सुध्दा राशनचा फायदा घेत आहेत.
राशनकार्ड हा एक महत्वाचा पुरावा तर आहेच परंतू राशनकार्ड वर स्वस्त धान्य सुध्दा मिळत असते. अन्नधान्या अभावी कोणीही उपाशी राहू नये यासाठी शासनाने स्वस्तात अन्नधान्य उपलब्ध करून देण्याची योजना गेल्या अनेक वर्षांपासून सुरू केलेली आहे. शिवाय राशनकार्डच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांचा लाभ सुध्दा दिला जातो.
कोणाचे रेशनकार्ड रद्द होणार ? काय कार्यवाही होणार ? येथे क्लिक करा…
मात्र अनेक लोक असे आहेत ज्यांची आर्थिक स्थिती चांगली आहे तरीही ते स्वस्त धान्य घेतात किंवा राशनकार्डचा फायदा घेतात, राशन कार्डच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेतात, शासनाने खरं तर गरीब व गरजू लोकांसाठी राशनकार्ड व स्वस्त धान्य योजना सुरू केलेली आहे, मात्र अनेकजण आवश्यकता नसतांनाही त्याचा फायदा घेत आहेत. आता या लोकांवर काय कार्यवाही होणार आहे, कोणाचे राशनकार्ड रद्द होणार आहे, याबाबतच्या माहितीसाठी खालील लिंकला क्लिक करा….