पती-पत्‍नीला 9250 रूपये महिना कसा मिळेल ? माहिती खालील प्रमाणे…

सदरील POMIS योजना म्‍हणजेच Post Office Monthly Income Scheme होय. अर्थातच ही योजना पोस्‍ट विभागामार्फत सुरू करण्‍यात आली आहे. या योजनेच्‍या माध्‍यमातून पती-पत्‍नीला दर महिन्‍याला 9250 रूपये निश्चित मिळतील.

परंतू ही योजना त्‍यांच्‍यासाठी आहे जे पोस्‍टामध्‍ये गुंतवणूक करू शकतात किंवा आपली रक्‍कम ठेवू शकतात. म्‍हणजेच सदरील योजनेचा लाभ घेण्‍यासाठी तुम्‍हाला पोस्‍टामध्‍ये 15 लाख रूपये POMIS या योजने अंतर्गत गुंतवावे अथवा जमा करावे लागतील.

पोस्‍टात खाते उघडून पैसे गुंतवल्‍यानंतर 7.4 टक्‍के दराने 1,11,000/- वार्षिक व्‍याज हातो, म्‍हणजेच 9250 रूपये महिन्‍याला रक्‍कम मिळू शकते. जे लोक सदरील रक्‍कम गुंतवू शकतात त्‍यांच्‍यासाठी पोस्‍टाने सदरील योजना सुरू केली आहे. यामाध्‍यमातून दर महिन्‍याला एक निश्चित रक्‍कम मिळू शकते.

सरकारी योजना व विविध माहितीसाठी येथे क्लिक करा…

बांधवांनो, सरकारी योजना व इतर महत्‍वाची माहिती आपल्‍या मोबाईलवर नेहमी मिळवण्‍यासाठी स्‍क्रीनवर दिसत असलेल्‍या व्‍हाट्सअॅप चिन्‍हाला क्लिक करून आमच्‍या ग्रुपला जॉईन व्‍हा.

error: Content is protected !!