Your Alt Text

पोलीस खात्‍यात खालपासून वर पर्यंत कोणती पदे असतात ? | Police Department Sequential Posts

आपल्‍याला बऱ्याचदा प्रश्‍न पडत असतो की, Police Department Sequential Posts कोणते आहेत ? म्‍हणजेच पोलीस विभागात खालपासून वर पर्यंत कोणकोणती पदे असतात, आपल्‍या समोर शक्‍यतो पोलीस ठाणे ते पोलीस अधिक्षक एवढीच पदे जास्‍त ऐकायला मिळत असतात. परंतू पोलीस विभागात अनेक पदे असतात.

आपल्‍याला काही अडचण असल्‍यास आपण पोलीस चौकी किंवा पोलीस ठाणे येथे तक्रार देत असतो, तेथून प्रतिसाद नाही मिळाला तर SDPO किंवा पोलीस अधिक्षक यांच्‍यापर्यंत जात असतो. बऱ्याचदा सर्वसामान्‍य नागरिकांना काही महत्‍वाचे प्रकरण असेल किंवा विषय सार्वजनिक असेल किंवा जिल्‍ह्याचा असेल किंवा इतर काही कारण असेल तर वरिष्‍ठ अधिकाऱ्यांपर्यंत जावे लागते.

Police Department Sequential Posts

अनेक प्रकरणात असेही होते की, तक्रारदाराचे समाधान होत नाही, अशा वेळी वरिष्‍ठ पातळीवर सुध्‍दा प्रकरण जात असते किंवा नागरिकांना वरिष्‍ठ स्‍तरावर तक्रार द्यावी लागते, परंतू अडचण ही असते की, बऱ्याच जणांना पोलीस विभागातील वरिष्‍ठ पदांबाबत माहिती नसते, मात्र आपणास येथे पोलीस विभागातील सामान्‍यत: रचना कशी असते याबाबत माहिती मिळेल. अधिक माहितीसाठी खालील लिंकला क्लिक करा…

पोलीस खात्‍यात खालपासून वर पर्यंत कोणती पदे असतात ? येथे क्लिक करा….

Leave a Comment

error: Content is protected !!