PM Vishwakarma Yojana : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातील असंख्य लोकांच्या जीवनात अमुलाग्र बदल घडवून आणण्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण अशी विश्वकर्मा योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून देशातील लाखो लोकांना 3 लाख रूपयांपर्यंत कर्ज कोणत्याही हमीशिवाय मिळणार आहे.
PM Vishwakarma Yojana
शहर असो की ग्रामीण भाग असो, असंख्य नागरिकांकडे विविध कौशल्य असते, मात्र त्या कौशल्याचा वापर करून एखादा छोटा मोठा व्यवसाय सुरू करण्यासाठी त्यांच्याकडे भांडवल नसते, त्यामुळे भांडवलाअभावी चांगले कौशल्य असले तरी ते सर्वांसमोर आणता येत नाही.
Pradhan Mantri Vishwakarma Yojana
आजही देशात असंख्य नागरिक आहेत जे विविध क्षेत्रात कार्यरत आहेत, लाखो लोकांमध्ये विविध प्रकारचे कौशल्य आहे, त्या कौशल्याचा वापर करून संबंधित नागरिक स्वत:ची प्रगती करू शकतात, परंतू त्यासाठी त्यांना भांडवलाची नक्कीच गरज असते.
आता पंतप्रधान श्री.मोदी यांनी लॉन्च केलेली योजना म्हणजे प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना लाखो लोकांसाठी महत्वपूर्ण ठरणार आहे. कारण या योजने अंतर्गत 3 लाख रूपयांपर्यंतचे कर्ज कोणत्याही हमी शिवाय मिळणार आहे. शिवाय आधुनिक साहित्यासाठी 15 हजार रूपये सुध्दा मिळणार आहेत. कोणाला मिळेल लाभ आणि अजून काय मिळणार या माहितीसाठी खालील लिंकला क्लिक करा…