PM Vishwakarma Yojana : देशातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कारागिरांसाठी केंद्र सरकारने एक महत्वपूर्ण व नवीन योजना सुरू केली आहे, या योजनेमुळे देशातील लाखो कारागिरांना मोठा दिलासा मिळणार आहे, कारण या कारागिरांना व्यवसायासाठी सरकार 1 लाख रूपये देणार आहे.
आपल्याला माहितच आहे की, विविध क्षेत्रात काम करणारे बहुतांश कारागिर आर्थिकदृष्ट्या खूप गरीब आहेत, रोज काम करून कुटुंबाचे पालनपोषणाची जबाबदारी त्यांना पार पाडावी लागते, म्हणजेच परिस्थिती बिकट असल्यामुळे त्यांना स्वत:चा व्यवसाय करता येत नाही किंवा व्यवसाय असेल तर त्याला वाढवता येत नाही.
PM Vishwakarma Yojana
देशात अनेक प्रकारचे कारागिर आहेत ज्यांच्यामध्ये खूप कलात्मक गुण आहेत म्हणजेच त्यांच्या कलेला योग्य ते व्यासपीठ मिळाल्यास किंवा त्यांच्या कलेला योग्य ते प्रोत्साहन दिल्यास ते प्रगती करू शकतील अथवा मुख्य प्रवाहात येवू शकतील. मात्र सर्वसामान्य कारागिरांना व्यवसाय वाढीसाठी पैसे नसल्याने त्यांना मर्यादा येतात.
कोणत्या कारागिरांना एक लाख रूपये मिळणार ? येथे क्लिक करा…
देशभरातील कारागिरांची अडचण लक्षात घेवून केंद्र शासनाने पीएम विश्वकर्मा योजनेला मंजूरी दिली असून या योजने अंतर्गत देशातील 18 प्रकारच्या कारागिरांना 1 व 2 लाख रूपये देण्यात येणार आहे. या योजने अंतर्गत कोणत्या कारागिरांना 1 लाख रूपये मिळणार आहे या माहितीसाठी….. येथे क्लिक करा….