Your Alt Text

पीएम किसानच्‍या 2000 च्‍या हप्‍त्‍यात आता एवढी वाढ होणार !MSP चाही निर्णय होणार ? | PM Kisan Installment Increase

PM Kisan Installment Increase : देशात पुढील वर्षभरात काही राज्‍यांमध्‍ये निवडणूका होणार असल्‍यामुळे मोदी सरकार अर्थात केंद्र शेतकऱ्यांसाठी काही निर्णय घेण्‍याच्‍या तयारीत असल्‍याची माहिती समोर आली आहे. मोदी सरकार काय निर्णय घेणार आहे ? शेतकऱ्यांना कोणते फायदे देण्‍याची तयारी होत आहे ? याबाबत अधिक जाणून घेवू या.

आपल्‍याला कल्‍पना असेलच की, पुढील वर्षभरात देशातील काही राज्‍यात निवडणुका होणार आहेत, ज्‍यामध्‍ये राजस्‍थान, छत्‍तीसगढ, मध्‍यप्रदेश आणि तेलंगाना या राज्‍याचा समावेश आहे. या राज्‍यांसह देशभरातील सर्वच राज्‍यांमध्‍ये शेतकऱ्यांची संख्‍या मोठी आहे, त्‍यामुळे या शेतकऱ्यांना डोळ्समोर ठेवून मोदी सरकार काही महत्‍वपूर्ण निर्णय घेणार असल्‍याचे समोर येत आहे.

PM Kisan Installment Increase

तुम्‍हाला कल्‍पना आहेच की, सरकार PM Kisan Samman Nidhi Yojana अंतर्गत शेतकऱ्यांना वर्षभरात 2000 रूपयांचे 3 हप्‍ते दिले जातात, म्‍हणजेच वर्षाला शेतकऱ्यांना 6000 रूपये दिले जातात. सदरील पैसे थेट शेतकऱ्यांच्‍या खात्‍यात ट्रान्‍सफर केले जातात. सदरील योजना देशात खूप लोकप्रिय ठरली आहे. याच योजनेचा फायदा आता केंद्र सरकार उचलण्‍याच्‍या तयारीत दिसत आहे.

PM Kisan Yojana अंतर्गत शेतकऱ्यांना मिळणाऱ्या 2000 च्‍या हप्‍त्‍यामुळे केंद्र सरकार ला फायदा होवू शकतो असे सरकारला वाटते, त्‍यामुळे आता याच पीएम किसान योजनेच्‍या हप्‍त्‍यामध्‍ये वाढ करण्‍याच्‍या तयारी सरकार आहे, शिवाय केंद्र सरकार एमएसपी म्‍हणजेच हमी भाव बाबतही निर्णय घेण्‍याच्‍या तयारीत आहे. पीएम किसान योजनेचा हप्‍ता 2000 वाढून आता किती मिळणार या आणि इतर माहितीसाठी…. येथे क्लिक करा….

पीएम किसानच्‍या 2000 च्‍या हप्‍त्‍यात किती वाढ होणार ? येथे क्लिक करा….

Leave a Comment

error: Content is protected !!