Your Alt Text

पीएम किसान योजना | या तारखेला येणार 2000 चा हप्‍ता ! फक्‍त याच शेतकऱ्यांना मिळणार पैसे ! | PM Kisan 14th Installment Date Update

केंद्र सरकारने सुरू केलेल्‍या PM Kisan 14th Installment Date Update ची माहिती आपणास येथे देण्‍यात येत आहे. आपणास माहितच आहे की, केंद्र सरकारच्‍या माध्‍यमातून शेतकऱ्यांना 2000 रूपयांचा हप्‍ता दिला जातो, मात्र हा हप्‍ता केव्‍हा मिळणार म्‍हणून शेतकरी आतूरतेने वाट पाहत आहे. याबाबतच आपणास येथे अपडेट दिली जाणार आहे.

सरकार वेळोवेळी शेतकरी व नागरिकांसाठी विविध योजना सुरू करत असते, शेतकऱ्यांसाठी यापैकीच एक योजना म्‍हणजे पीएम किसान सम्‍मान निधी ही आहे. सदरील योजनेच्‍या माध्‍यमातून शेतकऱ्यांना काही अंशी का असेना दिलासा देण्‍याच्‍या द्ष्‍टीने त्‍यांना आर्थिक लाभ देण्‍यात येतो, अल्‍पभुधारक असलेल्‍या शेतकऱ्यांना या रक्‍कमेमुळे काही अंशी मदत होते. देशातील कोट्यावधी शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत.

PM Kisan 14th Installment Date Update

केंद्र शासनाने शेतकऱ्यांसाठी PM Kisan Samman Nidhi Yojana सुरू केलेली आहे. या योजनेच्‍या माध्‍यमातून शेतकऱ्यांना एका वर्षात 2000 रूपयांचे 3 हप्‍ते दिले जातात, म्‍हणजेच शेतकऱ्यांना एका वर्षात 6000 रूपये दिले जातात, सदरील 2000 रूपयांचा हप्‍ता थेट शेतकऱ्यांच्‍या बँक खात्‍यात ट्रान्‍सफर केला जातो. आता या योजने अंतर्गत 14 वा हप्‍ता येणार आहे त्‍याची प्रतिक्षा शेतकरी बांधव करीत आहे. 2000 चा हप्‍ता केव्‍हा येणार यासाठी खालील लिंकला क्लिक करा….

2000 चा हप्‍ता कधी येणार ? येथे क्लिक करा….

Leave a Comment

error: Content is protected !!