Panjabrao Dakh Weather Report : राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे, कारण पावसाबाबत दिलासादायक माहिती समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारली होती, म्हणजेच पाऊस थांबला होता, त्यामुळे राज्यभरातील असंख्य शेतकरी चिंतेत सापडले होते, मात्र आता पावसाला सुरूवात होणार आहे.
Panjabrao Dakh Havaman Andaj
गेल्या अनेक दिवसांपासून पावसाचा खंड पडलेला आहे. भर पावसात पावसाने दडी मारल्याने शेतकरी बांधवांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. या हंगामातील वाढीच्या अवस्थेत असलेल्या पिकांना आता पावसाची गरज आहे. पाऊस गायब झाल्याने पिकांच्या वाढीवर परिणाम होतांना दिसून येत आहे. अशातच एक चांगली बातमी समोर आली आहे.
Panjabrao Dakh Weather Report
आपणास माहितच आहे की, प्रसिध्द हवामान तज्ञ पंजाबराव डख हे पावसाच्या अंदाजाबाबत राज्यात प्रसिध्द आहे. अपवाद वगळल्यास यापूर्वी त्यांनी व्यक्त केलेले अंदाज खरे ठरले आहेत. वेळोवेळी पंजाबराव डख हे पावसाचा अंदाज व्यक्त करत असतात, पावसाळ्यापूर्वीही त्यांनी व्यक्त केलेले अंदाज खरे ठरले होते. आता त्यांनी कोणत्या तारखेला पाऊस पडणार हे सांगितले आहे. याबाबतच्या माहितीसाठी खालील लिंकला क्लिक करा…