आता येणार 40 कि.मी. मायलेज देणारी कार ! पेट्रोल संपले तरी गाडी चालणार ! | Maruti Swift Hybrid Car
Maruti Swift Hybrid Car : दिवसेंदिवस कार वापरणाऱ्यांची संख्या वाढत आहे, मात्र या कारची आवड असणाऱ्यांची सर्वात मोठी चिंता असते ही म्हणजे कारचे मायलेज होय. कमी अॅवरेजमुळे कार चालवण्याचा खर्च खूप वाढत आहे, शिवाय इलेक्ट्रिक गाड्यांचे दर आणि त्यास चार्जिंगचा वेळ यामुळे कार प्रेमी दुविधा मनस्थित दिसून येतात. एकीकडे पेट्रोलचे वाढलेले दर कारप्रेमींना परवडत नसल्याचे …