Your Alt Text

राज्‍यात या तारखेला पडणार चांगला पाऊस ! या जिल्‍ह्यात होणार मुसळधार पाऊस ! हवामान विभाग | Maharashtra Weather Forecast

Maharashtra Weather Forecast

Maharashtra Weather Forecast : राज्‍यात ऑगस्‍ट महिन्‍यात अपवाद सोडल्‍यास पाऊस झालेला नाही, म्‍हणजेच ऑगस्‍ट महिन्‍यात पावसाचा मोठा खंड पडला आहे, अपवाद सोडल्‍यास पूर्ण महिना कोरडाच गेल्‍याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. कारण पावसाअभावी पिके धोक्‍यात आली आहेत. ऑगस्‍ट महिन्‍यात चांगला पाऊस पडेल असे सांगण्‍यात येत होते, परंतू पावसाने दडी मारल्‍याने अनेकांचा अंदाज चुकल्‍याचे दिसत आहे. राज्‍यातच …

Read more

शेतकऱ्यांना विम्‍याची 25 टक्‍के आगाऊ रक्‍कम मिळणार ! विम्‍याचे पैसे कोणाला येणार ? Pik Vima amount

Pik Vima amount

Pik Vima amount : राज्‍यातील बहुतांश भागात गेल्‍या अनेक दिवसांपासून पावसाचा खंड पडलेला आहे, पावसाअभावी पिकांची वाढ खुंटली आहे, पावसाचा मोठा खंड पडल्‍यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र ज्‍या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे त्‍या शेतकऱ्यांना पीक विम्‍याची आगाऊ रक्‍कम मिळणार आहे. यावर्षी अपेक्षित पाऊस न पडल्‍यामुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान होण्‍याची शक्‍यता आहे, गेल्‍या …

Read more

भारताचा पहिला स्‍वदेशी इलेक्ट्रिक ट्रॅक्‍टर लॉन्‍च ! शेतकऱ्यांना होणार फायदा ! | CSIR Prima ET 11 Electric Tractor

CSIR Prima ET 11 Electric Tractor

भारतात नवनवीन तंत्रज्ञानावर आधारित वाहन निर्मिती होत आहे. CMERI CSIR Prima ET 11 Electric Tractor लॉन्‍च झाला आहे. विशेष म्‍हणजे सदरील ट्रॅक्‍टर हे स्‍वदेशी असून या नाविण्‍यपूर्ण ट्रॅक्‍टरमुळे शेतकऱ्यांना चांगला फायदा होणार आहे. काय आहे या ट्रॅक्‍टर मध्‍ये ? कोणत्‍या सुविधा आहेत याबाबतची माहिती आपणास येथे मिळेल. आपणास माहितच आहे की, सध्‍या पेट्रोल किंवा डिझेलचे …

Read more

उसाला मिळणार 3411 रू. प्रति टन उच्‍चांकी दर ! शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार ! | Sugarcane Prices Increased

Sugarcane Prices Increased

Sugarcane Prices Increased : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण शेतकऱ्यांना उसाला प्रतिटन 3411 एवढा उच्‍चांकी दर मिळणार आहे. त्‍यामुळे ऊस उत्‍पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. कोणत्‍या शेतकऱ्यांना मिळणार हा दर आणि कधी मिळणार या प्रश्‍नांची उत्‍तरे व अधिक माहिती जाणून घेवू या. गतवर्षीच्‍या तुलनेत यावर्षी ऊसाचे उत्‍पादन घटणार असल्‍याचे सांगितले जात आहे. प्रति हेक्‍टरी …

Read more

नवीन बुलेट 350 लॉन्‍च होताच लोकांची शोरूमवर गर्दी ! किंमत आणि सुविधा पहा… | Royal Enfield Bullet 350

Royal Enfield Bullet 350

लाखो लोकांच्‍या मनावर राज करणारी गाडी म्‍हणजे बुलेट होय. या बुलेटचे Royal Enfield Bullet 350 हे नवीन मॉडेल भारतीय बाजारात लॉन्‍च झाले आहे. तुम्‍हाला माहितच आहे की, भारता मध्‍ये बुलेट गाडीचा किती क्रेझ आहे. अनेकांना वाटत असतं की आपल्‍याकडेही बुलेट असावी. नवीन आलेल्‍या बुलेट बाबत आणि लोकांच्‍या पसंतीबाबत अधिक जाणून घेवू या. अनेकांना वाटत असतं …

Read more

लाखो महिलांना मिळणार 2000 रूपये महिना ! | महिलांसाठी महत्‍वपूर्ण योजना । Gruha Lakshmi Yojana

Gruha Lakshmi Yojana

महिलांसाठी सरकारने एक महत्‍वपूर्ण योजना म्‍हणजेच Gruha Lakshmi Yojana सुरू केली आहे. ही योजना महिलांच्‍या जीवनामध्‍ये मोठा बदल घडवणार असल्‍यामुळे या योजनेची चर्चा मोठ्या प्रमाणावर होतांना दिसत आहे, गृह लक्ष्‍मी योजना अंतर्गत महिलांना दरमहा 2000 रूपये मिळणार आहेत. रक्षाबंधानाच्‍या दिवशी सदरील योजनेची सुरूवात करण्‍यात आली असून यामुळे लाखो महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे. महागाई मुळे …

Read more

सरपंच व उपसरपंच यांना मिळणार आता एवढा पगार ! | Sarpanch Salary Increase

Sarpanch Salary Increase 2

गावाचे प्रमुख कारभारी असलेले सरपंच व उपसरपंच यांच्‍या पगारात वाढ झाली आहे. Sarpanch Salary Increase झाली आहे. गावाच्‍या सर्वांगिण विकास करण्‍यासाठी सरपंच व उपसरपंच हे महत्‍वाचे पद आहेत. आपणास प्रश्‍न पडला असे की याआधी किती होता आणि आता किती पगार मिळणार आहे तर या प्रश्‍नांची उत्‍तरे आपणास या आर्टीकल मध्‍ये मिळतील. इच्‍छाशक्‍ती दाखवून आणि सेवाभाव …

Read more

शेतीला तार कुंपणसाठी सरकार देणार 90% अनुदान ! येथे करा अर्ज ! | Maharashtra Tar Kumpan Yojana

Maharashtra Tar Kumpan Yojana

Maharashtra Tar Kumpan Yojana : शेतकऱ्यांना शेती करतांना विविध समस्‍यांना सामोरे जावे लागते, कधी आस्‍मानी तर कधी सुल्‍तानी संकटांचा सामना करावा लागतो. दिवसरात्र मेहनत घेवून पिकांची काळजी घेतली जाते, मात्र या पिकांची प्राणी नासधूस करतात किंवा पिकांचे नुकसान करतात, त्‍यामुळे शेतकरी हतबल होतात. जंगली किंवा रानटी प्राण्‍यांना हाकलून लावण्‍याचा शेतकरी प्रयत्‍न करत नाहीत असं नाही, …

Read more

ED अधिकाऱ्याला किती पगार असतो ? ईडी अधिकारी होण्‍यासाठी शिक्षण किती लागते ? | ED Officer Salary in India

ED Officer Salary in India

आजकाल देशभरात ज्‍या तपास संस्‍थेची सर्वाधिक चर्चा असते त्‍या ED Officer Salary in India किती असते ? म्‍हणजेच ईडीच्‍या अधिकाऱ्याला किती पगार असतो ? ईडीचा अधिकारी होण्‍यासाठी किती शिक्षण लागते ? असे अनेक प्रश्‍न आपल्‍याला पडत असतात. कारण कधी नव्‍हे एवढी चर्चा आजकाल ईडी या तपास संस्‍थेची होतांना दिसत आहे. ED म्‍हणजेच अंमबजावणी संचालनालय होय. …

Read more

पेट्रोल-डिझेलची गरज नाही ! 100% उसाच्‍या रसापासून प्राप्‍त इंधनावर धावणारी कार आली ! | Toyota Flex Fuel Car

Toyota Flex Fuel Car

Toyota Flex Fuel Car : दिवसेंदिवस तंत्रज्ञान प्रगत होत चाले आहे, नवनवीन शोध लागत आहेत. विशेष करून आत्‍मनिर्भर होण्‍याच्‍या दृष्‍टीने होत असलेल्‍या प्रयत्‍नांना यश मिळत आहे. कारण आपल्‍याला पेट्रोल किंवा डिझेल हे इतर देशांमधून आयात करावे लागते, अर्थातच लाखो कोटींचा पैसा हा विदेशात जातो. मात्र आता परिस्थिती बदलतांना दिसत आहे. आता पेट्रोल किंवा डिझेलला पर्यायी …

Read more

error: Content is protected !!