Your Alt Text

बुलढाणा अपघातानंतर आरटीओ अधिकारी अॅक्‍शन मोडमध्‍ये ! 4 हजार ट्रॅव्‍हल्‍सवर कार्यवाही ! कोटींचा दंड वसूल ! | Action by Transport Department

Action by Transport Department

Action by Transport Department : राज्‍य भरात परिवहन विभाग सक्रीय झाल्‍याचे दिसून येत असून बुलढाणा अपघातानंतर विभागाला जाग आल्‍याचे दिसून येत आहे. बुलढाणा अपघातामध्‍ये अनेक निष्‍पाप लोकांचा बळी गेला होता, या अपघातानंतर परिवहन विभाग किंवा आरटीओ विभागावर मोठ्या प्रमाणावर टीका होवू लागली होती. खाजगी ट्रॅव्‍हल्‍सवाले मनमानी प्रमाणे वाहने चालवतात, सुरक्षेचे नियम पाळत नाहीत, सुरक्षेच्‍या दृष्‍टीने …

Read more

पंजाबराव डख यांनी घेतली 40 लाखांची फॉर्च्‍यूनर गाडी ! त्‍यांच्‍याकडे एवढे पैसे आले कुठून ? वाचा सविस्‍तर ! | Panjabrao Dakh Fortuner Car

Panjabrao Dakh Fortuner Car

महाराष्‍ट्रात पंजाबराव डख हे हवामान तज्ञ म्‍हणून प्रसिध्‍द आहेत. आता Panjabrao Dakh Fortuner Car मुळे चर्चेत आले आहे, कारण ही कार पाच दहा लाखांची नव्‍हे तर तब्‍बल 40 लाखांची आहे. मागील काही वर्षात पंजाबराव डख हे त्‍यांच्‍या हवामान अंदाजामुळे महाराष्‍ट्राच्‍या कानाकोपऱ्यात पोहोचले आहेत. राज्‍यभरात पंजाबराव डख यांचे लाखो चाहते आहेत, त्‍यांनी व्‍यक्‍त केलेला अंदाज शक्‍यतो …

Read more

टोमॅटोमुळे शेतकरी बनला करोडपती ! एकाच दिवसात 18 लाखांची कमाई ! Farmer Became a Millionaire

Farmer Became a Millionaire

Farmer Became a Millionaire : कधी कोणाचे नशीब चमकेल सांगता येत नाही. कारण ज्‍या टोमॅटोला कवडीमोल भाव मिळत होता त्‍याच टोमॅटोने एका शेतकऱ्याला करोडपती बनवले आहे, अक्षरश: या शेतकऱ्याला टॉमॅटोच्‍या माध्‍यमातून लॉटरीच लागली आहे असे म्‍हटल्‍यास वावगे ठरणार नाही. आपण नेहमी पाहत असतो की, शेतमालाला भाव मिळत नाही, भाव न मिळाल्‍याने शेतकऱ्यांना उत्‍पादन खर्चही निघत …

Read more

काय सांगता ? प्रेमचं लग्‍न होणार ! सलमान अडकणार लग्‍नबंधनात ? | Salman Khan Marriage

Salman Khan Marriage

Salman Khan Marriage : बॉलीवूडचा दबंग हिरो, भाईजान नावानेही परिचित असलेला आणि असंख्‍य सुपरहिट चित्रपट देणारा सुप्रसिध्‍द अभिनेता अर्थात सलमान खान नेहमी एका गोष्‍टीसाठी चर्चेत असतो, तो म्‍हणजे त्‍याचे लग्‍न कधी होणार ? भाईजान लग्‍नबंधनात कधी अडकणार ? सल्‍लू बाबा बोहल्‍यावर कधी चढणार ? असे अनेक प्रश्‍न चाहत्‍यांना पडलेले असतात. काही दिवसांपूर्वी एका न्‍यूज चॅनलवर …

Read more

खुशखबर ! आता पत्रकार, ड्रायव्‍हर, मेकॅनिक, शेतमजूर यांच्‍यासह 340 क्षेत्रातील लोकांना मिळणार नवीन कामगार महामंडळाचा लाभ ! GR व लिस्‍ट पहा ! | Unorganized workers Scheme

Unorganized workers Scheme

Unorganized workers Scheme : देशातील असंगठीत कामगार हे देशाच्‍या अर्थव्‍यवस्‍थेचा मुख्‍य कणा आहे. शेती, उद्योग, बांधकाम यासह अनेक क्षेत्रात असंगठीत कामगार काम करत असतात, या विविध क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व लोकांचे देश उभारणीत मोठे योगदान आहे. मात्र हा घटक वर्षानुवर्षे दुर्लक्षित आहे. त्‍यांना आर्थिकदृष्‍टया मदत करणे आवश्‍यक आहे. राज्‍यामध्‍ये आजघडीला विविध क्षेत्रात काम करणारे कोट्यावधी …

Read more

शेतकरी खरेदी करणार 7 कोटींचे हेलीकॉप्‍टर ! शेतीतून वार्षिक उलाढाल 25 कोटींची ! नोकरी सोडून मिळवले यश ! | Rajaram Tripathi Farmer

Rajaram Tripathi Farmer

Rajaram Tripathi Farmer : मनात जिद्द आणि काही तरी नवीन करण्‍याची इच्‍छा असेल आणि आधुनिक पध्‍दतीने योग्‍य ते नियोजन करून मेहनत घेतल्‍यास यश नक्‍कीच मिळत असते. मग आपल्‍या समोर कितीही संकट असो किंवा कितीही अडचणी असो, त्‍यातून कालांतराने का असेना मार्ग निघत असतो. अशीच एक यशोगाथा समोर आली आहे. एका शेतकऱ्याने शेतीतून यशस्‍वी तर झालाच …

Read more

प्रधानमंत्री ग्राम परिवहन योजना | आता खरेदी करा स्‍वत:चे प्रवासी वाहन ! सरकार देणार पैसे ! | Pradhan Mantri Gram Parivahan Yojana

Pradhan Mantri Gram Parivahan Yojana

ग्रामीण भागातील युवकांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण सरकार आता Pradhan Mantri Gram Parivahan Yojana अंतर्गत त्‍यांच्‍यासाठी प्रवासी वाहन खरेदीसाठी पैसे (अनुदान) देणार आहे. अनेक युवकांना ग्रामीण भागात पैशांअभावी स्‍वत:चे वाहन खरेदी करता येत नाही, परंतू आता त्‍यांना स्‍वत:चे वाहन खरेदी करणे शक्‍य होणार आहे. आपल्‍याला माहितच आहे की, आजही देशातील अनेक भागात अथवा ग्रामीण भागात …

Read more

12 वी नंतर या शाखेत इंजिनिअररिंग केल्‍यास मिळेल लाखोंचा पगार ! | Top Paying Engineering Branches

Top Paying Engineering Branches

Top Paying Engineering Branches : आपणास माहितच असेल की, इंजिनिअरिंग मध्‍ये अनेक शाखा आहेत, अनेकदा आपल्‍याला असंही ऐकायला मिळतं की मुलाने इंजिनिअरिंग केली परंतू कुठे जॉब मिळत नाही किंवा पगार जास्‍त नाही. यामध्‍ये काही अंशी तथ्‍य सुध्‍दा आहे, बऱ्याच तरूणांना चांगले जॉब भेटतही असतील परंतू बरेच जण असे आहे ज्‍यांना अपेक्षित पगाराचे जॉब मिळत नाही. …

Read more

राज्‍यात राजकीय भुकंप ! राष्‍ट्रवादी मध्‍ये उभी फूट ! अजीत पवारांसह 9 आमदारांनी घेतली मंत्रीपदाची शपथ ! | Ajit Pawar Became Deputy Chief Minister

Ajit Pawar Became Deputy Chief Minister

Ajit Pawar Became Deputy Chief Minister : राज्‍यात कधी काय घडेल हे सांगता येत नाही. गेल्‍या अनेक दिवसांपासून राज्‍यात अनेक राजकीय घडामोडी घडल्‍या आणि आता एक प्रकारे राज्‍यात राजकीय भुकंप पहायला मिळत आहे. कारण राष्‍ट्रवादीचे महत्‍वाचे नेते अजित वार यांनी शिंदे-फडणवीस सरकार मध्‍ये थेट शपथ घेतली आहे. Ajit Pawar Became Deputy Chief Minister अजीत पवार …

Read more

बुलढाणा अपघातातील निष्‍पाप प्रवाशांना वाचवता आले नसते का ? घटनेला जबाबदार कोण ? यंत्रणेचे हे अपयश आहे का ? | Buldhana Bus Accident

Buldhana Bus Accident

Buldhana Bus Accident : बुलढाणा जिल्‍ह्यातील समृध्‍दी महामार्गावर सिंदखेड राजाजवळ असलेल्‍या पिंपळखुटा या गावाजवळ पहाटे एका खाजगी ट्रॅव्‍हल्‍सचा अपघात झाला, या अपघातत 25 प्रवाशांचा जळून जागीच मृत्‍यू झाला. मनाला सुन्‍न करणारी राज्‍यासह देशभरातील नागरिकांना अस्‍वस्‍थ करणारी ही घटना घडली आहे. बुलढाणा बस अपघात : प्राप्‍त माहितीनुसार मध्‍यरात्री दिड ते 2 च्‍या सुमारास बस चालकाचे नियंत्रण …

Read more

error: Content is protected !!