नितीन गडकरी हे नाव आता भारतातच नव्हे तर जगात परिचित झाले आहे. (Nitin Gadkari Appeal to Farmers) आपल्या कामामुळे त्यांना विरोधक सुध्दा मानतात. देशात काश्मिर ते कन्याकुमारी पर्यंत आणि देशाच्या सर्व दिशेला त्यांनी नॅशनल हायवे (राष्ट्रीय महामार्ग) बनवले आहेत. त्यामुळे अनेक दृष्टीने सर्वच क्षेत्रातील नागरिकांना फायदा होत आहे.
आपल्या इमानदारीने आणि इच्छाशक्ती आणि कामाच्या पध्दतीमुळे नितीन गडकरी सर्वपरिचित आहेत. एकदा एखादे काम हातात घेतल्यास त्यास पुर्णत्वास नेत असल्याचा त्यांचा रेकॉर्ड आहे. रस्त्यांच्या बाबतीतही त्यांनी भारताच्या इतिहासात एवढ्या जलदगतीने रस्ते कधीही झाले नव्हते तेवढ्या गतीने रस्ते बनवले आहेत.
कोणते पीक घेतल्यास एकरी 200 टन उत्पादन मिळेल ? येथे क्लिक करा…
येत्या काही वर्षात तर पेट्रोल आणि डिझेल चा वापर संपुष्टात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. म्हणजेच येत्या काळात इलेक्ट्रिक वाहने, इथेनॉल, सीएनजी अशा विविध पर्यायांचा वापर करण्यात येणार आहे. आता त्यांनी शेतकऱ्यांना एक महत्वपूर्ण सल्ला दिला आहे, ज्या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढून त्यांना मोठा लाभ होणार आहे. काय म्हणाले नितीन गडकरी आणि काय आवाहन केले आहे ते पाहुया…