Your Alt Text

अल्‍पसंख्‍याक समाजातील नागरिकांना घर बांधण्‍यासाठी 10 लाख रूपये मिळणार ! | New Scheme for Minorities

New Scheme for Minorities : सरकारच्‍या अल्‍पसंख्‍याक मंत्रालयाकडून अल्‍पसंख्‍याक समाजासाठी पाऊले उचलण्‍यात येत असल्‍याचे दिसत आहे. अल्‍पसंख्‍याक समाजाला न्‍याय देण्‍यासाठी विविध उपाययोजना करण्‍याचा शासनाचा प्रयत्‍न असल्‍याचे अल्‍पसंख्‍याक मंत्री अब्‍दुल सत्‍तार यांनी सांगितले आहे.

शिंडे-फडणवीस-पवार यांच्‍या सरकार मध्‍ये अल्‍पसंख्‍याक समाजाकडे दुर्लक्ष होणार नाही, त्‍यांना योग्‍य तो न्‍याय देण्‍याचा प्रयत्‍न करण्‍यात येईल असे सरकारच्‍या वतीने सांगण्‍यात येत आहे. अल्‍पसंख्‍याक समाजाच्‍या शैक्षणिक, सामाजिक व इतर सर्वांगिण विकासाठी सर्वतोपरी प्रयत्‍न केले जातील असे सरकारच्‍या वतीने सांगण्‍यात येत आहे.

New Scheme for Minorities

राज्‍यातील अल्‍पसंख्‍याक समाजातील लाखो लोकांकडे आजही राहण्‍यासाठी स्‍वत:चे घर नाही, ज्‍यांच्‍याकडे घर आहे त्‍यातील अनेकांचे घर पक्‍के नाही, शिवाय एखाद्या योजने अंतर्गत घरकुल मंजूर झाल्‍यास जर त्‍यात अतिरिक्‍त खर्च लागत असेल तर ते पैसेही नसतात. मग अशावेळी अडचण होत असते.

Govt loan scheme for minorities

आता सरकारच्‍या वतीने अल्‍पसंख्‍याक समाजातील नागरिकांना घर बांधण्‍यासाठी तब्‍बल 10 लाख रूपये देण्‍याचे नियोजन करण्‍यात येत आहे. सदरील पैशामुळे अल्‍पसंख्‍याक समाजातील नागरिक चांगल्‍या पध्‍दतीने घर बांधू शकतील. मात्र हे 10 लाख कसे मिळतील आणि कोणाला मिळतील या माहितीसाठी खालील लिंकला क्लिक करा….

अल्‍पसंख्‍याक समाजातील नागरिकांना 10 लाख रूपये कसे मिळतील ? येथे क्लिक करा…

Leave a Comment

error: Content is protected !!