Your Alt Text

फक्‍त याच शेतकऱ्यांना मिळणार नमो शेतकरी योजनेचे 6000 रूपये | Namo Shetkari Mahasanman Nidhi Scheme

महाराष्‍ट्र सरकारच्‍या Namo Shetkari Mahasanman Nidhi Scheme चे पैसे कधी मिळणार असा प्रश्‍न शेतकऱ्यांना पडला आहे. त्‍यातच केंद्र सरकारकडून नुकतंच शेतकऱ्यांच्‍या खात्‍यात 2000 रूपयांचा 14 वा हप्‍ता बँक खात्‍यात ट्रान्‍सफर करण्‍यात आला आहे. मात्र आता राज्‍य सरकारचे 2000 कधी मिळणार याची प्रतिक्षा शेतकऱ्यांना लागली आहे.

आपणास माहितच आहे की, केंद्र सरकारच्‍या PM Kisan Sanman Nidhi योजने अंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला 2000 रूपयांचे 3 हप्‍ते दिले जातात, म्‍हणजेच वर्षाला 6000 रूपये शेतकऱ्यांना दिले जातात, सदरील पैसे थेट शेतकऱ्यांच्‍या बँक खात्‍यात ट्रान्‍सफर केले जातात. केंद्र सरकारची ही योजना देशभरात खूप प्रसिध्‍द आणि शेतकऱ्यांची आवडीची झाली आहे.

Namo Shetkari Mahasanman Nidhi Scheme

केंद्र सरकारच्‍या पीएम किसान योजनेच्‍या धर्तीवरच राज्‍य सरकारनेही नमो शेतकरी महासन्‍मान निधी योजना सुरू करण्‍यचा निर्णय घेतला आहे, याबाबतचा जीआर सुध्‍दा काढण्‍यात आला आहे. या योजनेत सुध्‍दा पीएम किसान योजने प्रमाणे 2000 रूपयांचे 3 हप्‍ते म्‍हणजेच वर्षालाच 6000 रूपये शेतकऱ्यांना मिळणार आहेत. मात्र सदरील पैसे कोणाला मिळणार याबाबतच्‍या माहितीसाठी खालील लिंकला क्लिक करा…

नमो शेतकरी योजनेचे 6000 रूपये कोणाला मिळणार ? येथे क्लिक करा…

Leave a Comment

error: Content is protected !!