Multibagger Share : शेअर बाजार म्हटले की, त्यात चढ उतार नेहमी पहायला मिळते. अनेकजण या मध्ये गुंतवणूक करतात परंतू काहींना एक प्रकारची लॉटरीच लागते, शेअर बाजार दिसतंच तेवढं सोपं नाही, पण काही लोकांना यात अनेकदा फायदा होतांना दिसून येतो. अशाच एका शेअर बद्दल येथे माहिती देण्यात येत आहे.
अनेकजण असे असतात की, ते आपला पैसा विविध ठिकाणी गुंतवणूक करत असतात, कोणी बँकेत सुरक्षित ठेवत असतो तर कोणी इतर कोणती वस्तू घेवून ठेवता असतो, काहीजण जमिन घेवून ठेवतात तर काहीजण इतर कार्यात पैसात गुंतवतात, मात्र असेही काही जण असतात जे शेअर मार्केट मध्ये पैसा गुंतवतात.
आता ज्या शेअर बद्दल आपण माहिती घेत आहोत त्या शेअरने रॉकेट प्रमाणे गुंतवणूकदारांना परतावा दिला आहे. सदरील ज्या कंपनी बद्दल येथे सांगण्यात येत आहे त्या कंपनीचा शेअर 4 वर्षात तब्बल 19000% पेक्षाही अधिक वाढल्याचे समोर आले आहे. म्हणजेच 2 रूपयांवरून 400 रूपयांपर्यंत वाढला आहे.
Multibagger Share
सदरील कंपनीचा शेअर 13 सप्टेंबर 2019 रोजी 2.13 रूपयांवर होता, तो 28 सप्टेंबर 2023 रोजी 402.20 रूपयांवर बंद झाला. गेल्या 4 वर्षात या शेअरने 19800 टक्के परतावा दिल्याचे बोलले जात आहे. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीने या कंपनीच्या शेअर्स मध्ये 13 सप्टेंबर 2019 रोजी 1 लाख रूपयांची गुंतवणूक केली असेल आणि कायम ठेवली असेल तर आता त्याची व्हॅल्यू 1.98 कोटी रूपये झाली असती. ही कंपनी कोणती आणि शेअर्स मध्ये जोखिम काय असते या बाबत जाणून घेण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा…