टाटा आपल्या गाड्यांसाठी प्रसिध्द आहे, आता Mini SUV Tata Nano EV या गाडीबद्दल ऐकायला मिळत आहे, कारण सदरील गाडी दिसायला खूपच आकर्षक असल्याने अनेकांना या गाडी विषयी माहिती जाणून घेण्यात रस दिसत आहे. टाटाने यापूर्वी टाटा नॅनो काढली होती, परंतू त्यास अपेक्षित प्रतिसाद मिळाला नव्हता.
टाटा नॅनो काढण्यामागे असं सांगितले जातं की, रतन टाटा यांचे स्वप्न होतं की सर्वसामान्य माणसाकडेही चार चाकी गाडी असावी, त्यादृष्टीनेच त्यांनी त्यावेळेस अवघ्या लाख रूपयाच्या आसपास गाडी काढली होती, परंतू सदरील गाडी अपेक्षित यश गाठू शकली नाही.
Mini SUV Tata Nano EV
आता इलेक्ट्रिक वाहनांना बऱ्याच अंशी मागणी वाढतांना दिसत आहे, विशेष म्हणजे सरकार तर्फेही इलेक्ट्रिक गाड्यांना प्रोत्साहन देण्यात येत असल्यामळे देशासह जगभरातील विविध कंपन्या इलेक्ट्रिक वाहन निर्मितीकडे वळल्याचे दिसत आहे, अनेक कंपन्यांनी तर आपले मॉडेल्स मार्केट मध्ये उतरवले पण आहेत.
आता मार्केट मध्ये टाटाच्या एका मॉडेलची खूप चर्चा होवू लागली आहे, ती कार म्हणजे टाटाची नवीन येणारी नॅनो कार होय. ही कार दिसायला खूपच आकर्षक असल्याने इंटरनेटरवर याविषयी अनेक आर्टीकल पहायला मिळत आहे. टाटाची नॅनो कशी असणार आणि त्याची किंमत किती ? या माहितीसाठी…. येथे क्लिक करा…