Maruti Swift Hybrid Car : दिवसेंदिवस कार वापरणाऱ्यांची संख्या वाढत आहे, मात्र या कारची आवड असणाऱ्यांची सर्वात मोठी चिंता असते ही म्हणजे कारचे मायलेज होय. कमी अॅवरेजमुळे कार चालवण्याचा खर्च खूप वाढत आहे, शिवाय इलेक्ट्रिक गाड्यांचे दर आणि त्यास चार्जिंगचा वेळ यामुळे कार प्रेमी दुविधा मनस्थित दिसून येतात.
एकीकडे पेट्रोलचे वाढलेले दर कारप्रेमींना परवडत नसल्याचे चित्र आहे तर दुसरीकडे इलेक्ट्रिक गाड्या एक तर महाग आहे किंवा त्यांना चार्जिंग करण्याचा त्रास आहे, आजकाल इलेक्ट्रिक गाड्यांवर जास्त भर देण्यात येत असला तरी काही कंपन्या मात्र या पलीकडे जावून वाहन निर्मिती करण्यावर भर देत आहेत.
New Maruti Swift Hybrid Car
फक्त पेट्रोलची कारही परवडत नाही आणि फक्त इलेक्ट्रिक गाडीही पूर्णपणे यशस्वी म्हणता येणार नाही, शिवाय CNG चा पर्यायही पाहण्यात आला, मात्र अनेक प्रयत्नही करूनही या पर्यायांचा अपेक्षित फायदा दिसत नाही, त्यामुळे कंपन्यांनी आता हायब्रीड पर्याय शोधला आहे. अर्थात हायब्रीड कार मार्केट मध्ये लॉन्च होत आहे. कोणती कार 40 कि.मी.चे मायलेज देणार आणि त्यात काय सुविधा असणार यासाठी खालील लिंकला क्लिक करा…