महिंद्राने लॉन्च केलेल्या Oja Mini Tractor च्या बद्दल बोलतांना कंपनीकडून सांगण्यात आले आहे की, सदरील ट्रॅक्टरची हलक्या वजनाची श्रेणी लॉन्च करण्यात आली आहे, या श्रेणीतील ट्रॅक्टर प्रगतीशिल शेतकऱ्यांच्या दृष्टीने पावरहाऊस ठरेल असे सांगितले.
सदरील ओजा श्रेणीचे ट्रॅक्टर भारतीय शेतीमध्ये बदल घडवून आणतील, शिवाय अचूकता आणि कार्यक्षमताही वाढेल असे त्यांनी सांगितले. सदरील ट्रॅक्टर मध्ये फळबागांमध्येही वेगाने काम करण्याची क्षमता असल्याचे त्यांनी सांगितले.
सदरील ओजा श्रेणीतील हे मिनी ट्रॅक्टर ऑक्टोबर पासून भारतीय बाजारपेठेत उपलब्ध करण्यात येणार आहेत. या ट्रॅक्टरच्या प्राथमिक मॉडेल्सची एक्स शोरूम किंमत 5 लाख 64 पासून सुरू होते. श्रेणीनुसार किंमत वाढत जाते. स्पर्धेच्या युगात हे ट्रॅक्टर किती टिकते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
सरकारी योजना व विविध माहितीसाठी येथे क्लिक करा…
बांधवांनो, सरकारी योजना व इतर माहिती आपल्या मोबाईलवर नेहमी मिळवण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हाट्सअॅप चिन्हाला क्लिक करून आमच्या ग्रुपला जॉईन व्हा.