Maharashtra Weather Forecast : राज्यात ऑगस्ट महिन्यात अपवाद सोडल्यास पाऊस झालेला नाही, म्हणजेच ऑगस्ट महिन्यात पावसाचा मोठा खंड पडला आहे, अपवाद सोडल्यास पूर्ण महिना कोरडाच गेल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. कारण पावसाअभावी पिके धोक्यात आली आहेत.
ऑगस्ट महिन्यात चांगला पाऊस पडेल असे सांगण्यात येत होते, परंतू पावसाने दडी मारल्याने अनेकांचा अंदाज चुकल्याचे दिसत आहे. राज्यातच नव्हे तर देशात यावेळी अल निनो किंवा चक्रीवादळाचा प्रभाव दिसून आला. यामुळे जून महिन्यात पाऊस झाला नाही, जुलै महिन्यात काहीसा दिलासा मिळत असतांनाच ऑगस्ट महिन्यात पावसाचा मोठा खंड पडला आहे.
Maharashtra Weather Forecast
शेतकऱ्यांनी मोठ्या अपेक्षेने पेरणी केली, मात्र ऑगस्ट महिन्यात पावसाची आवश्यकता असतांना पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांपुढे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे, काहीशी आलेली पिके सुध्दा जातात की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी तर पिकांनी माना टाकायला सुरूवात केली आहे.
Hawaman Andaz
पावसाअभावी या हंगामात उत्पन्नात घट होणार असल्याचे दिसत आहे. पावसाअभावी आजघडीला राज्यातील अनेक धरणात पाणी नाही, मात्र आता शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. कारण या महिन्यात चांगला पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. कोणत्या जिल्ह्यात पडणार मुसळधार पाऊस, कोणत्या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे या माहितीसाठी खालील लिंकला क्लिक करा…