Your Alt Text

तुमच्‍याकडे जमीन आहे ? पण तुम्‍ही बऱ्याच दिवसांपासून 7/12 काढला नसेल तर सावधान…! | Land Record Maharashtra

Land Record Maharashtra : महाराष्‍ट्रासह भारतामध्‍ये बहुसंख्‍य नागरिक हे ग्रामीण भागात राहतात, ग्रामीण भागातील अर्थव्‍यवस्‍था ही शेतीवर अवलंबून आहे म्‍हणजेच ग्रामीण भागात राहणारे हे बहुसंख्‍य नागरिक शेतकरी आहेत. शेतकरी म्‍हटले की, शेतजमिनीचा विषय येतोच. आज आपण शेतजमिनी विषयी काही महत्‍वपूर्ण बाबींची माहिती घेणार आहोत.

सध्‍याचे युग हे आधुनिक तंत्रज्ञानाचे असल्‍यामुळे आपल्‍याला विविध माहिती पाहणे सहज शक्‍य झाले आहे, आाधीच्‍या काळात जमिनीशी संबंधित कोणतीही माहिती पहायची असल्‍यास तलाठी किंवा तहसिल कार्यालयात जावे लागत होते, परंतू आता बऱ्याच गोष्‍टी ऑनलाईन उपलब्‍ध झाल्‍यामुळे विविध प्रकारची माहिती पाहणे सहज शक्‍य झाले आहे.

Land Record Maharashtra

अनेक सुविधा उपलब्‍ध झाल्‍या असल्‍या तरी अनेक शेतकरी बांधवांना त्‍यांचे शेत जमिन असलेल्‍या गटामध्‍ये काय बदल होत आहेत, त्‍यांच्‍या जमिनी संबंधी काही फेरफार झाले आहेत का किंवा इतर गोष्‍टी फक्‍त दुर्लक्ष केल्‍यामुळे माहित होत नाही, मात्र त्‍यामुळे अनेक समस्‍या उदभवू शकतात याचा अंदाजही अनेकांना नसतो. काही कालावधी नंतर 7/12 काढणे का आवश्‍यक आहे हे जाणून घेण्‍यासाठी खालील लिंकला क्लिक करा….

तुम्‍ही बऱ्याच दिवसांपासून 7/12 काढला नसेल तर ! येथे क्लिक करा….

Leave a Comment

error: Content is protected !!