कृषि आयुक्तालयाच्या अधिनस्त कार्यालयांच्या आस्थानेवरील भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट क संवर्गातील कृषि सहाय्यकांची रिक्त पदे कृषि सेवक म्हणून निश्चित वेतनावर सरळसेवेने भरण्यासाठी 11 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट या कालावधी मध्ये जाहीराती विभाग स्तरावरून प्रसिध्द करण्यात आलेल्या आहेत.
ऑनलाईन सशुल्क अर्ज करण्याची तारीख दि.14 सप्टेंबर 2023 ते दि.3 ऑक्टोबर 2023 पर्यंत आहे. म्हणजेच अर्ज करण्यची शेवटची तारीख 3 ऑक्टोबर आहे. अधिक माहितीसाठी https://krishi.maharashtra.gov.in/ या वेबसाईटला भेट द्यावी. विभागाकडून ऑनलाईन फॉर्म भरण्याबाबत खालील प्रमाणे जाहीरात अथवा माहिती देण्यात आलेली आहे. खालील लिंकला क्लिक करा…
कृषि सेवक जाहीरात
कृषि सेवक जाहीरात माहिती
सरकारी योजना व इतर माहितीसाठी येथे क्लिक करा…
बांधवांनो, सरकारी योजना व इतर महत्वाची माहिती आपल्या मोबाईलवर नेहमी मिळवण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हाट्सअॅप चिन्हाला क्लिक करून आमच्या ग्रुपला जॉईन व्हा.