कृषि सेवकांना यापूर्वी 6000 रूपये मानधन मिळत होते, सदरील मानधन अत्यंत कमी असल्यामुळे त्यांचे मानधन वाढवण्यात यावे यासाठी वारंवार मागणी करण्यात येत होती, सदरील मागणीचा विचार करून शासनाने कृषि सेवकांचे मानधन वाढवले असून तसा जी.आर.काढला आहे.
आता कृषि विभागातील कृषि सेवकांना 16000 रूपये मानधन मिळणार आहे. त्यामुळे कृषि सेवकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या निर्णयामुळे असंख्य कृषि सेवकांना लाभ होणार असून आता जीआर निघाल्यामुळे मानधन वाढीचा मुद्दा मार्गी लागणार आहे.
सरकारी योजना व विविध माहितीसाठी येथे क्लिक करा…
बांधवांनो, सरकारी योजना व इतर माहिती आपल्या मोबाईलवर नेहमी मिळवण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हाट्सअॅप चिन्हाला क्लिक करून आमच्या ग्रुपला जॉईन व्हा.