Your Alt Text

याला म्‍हणतात नशीब ! सफाई कामगार महिलांना लागली 10 कोटींची लॉटरी ! वर्गणी करून घेतले होते तिकीट ! | Kerala Women Won Lottery

Kerala Women Won Lottery : कधी काय होईल आणि कोणाचे नशीब कधी उजळेल काहीच सांगता येत नाही. बऱ्याचदा अशक्‍य वाटणारी गोष्‍ट शक्‍य होवून जाते. ज्‍याने कधी अपेक्षा केली नाही त्‍याला त्‍यापेक्षा जास्‍त मिळून जाते, अनेकांना स्‍वप्‍न पाहणे सुध्‍दा आवाक्‍याबाहेर दिसते पण मनातल्‍या एका कोपऱ्यात काही तरी चांगलं व्‍हावं हे मनोमन वाटत राहतं.

खरं तर लॉटरी मध्‍ये कोट्यावधी लोक तिकीट घेतात मात्र यापैकी कोण्‍या एकाचेच भाग्‍य उजळत असते, ज्‍याला लॉटरी लागते तो भाग्‍यशालीच म्‍हणावा लागेल. प्रत्‍येक जण लॉटरीचे तिकीट घेवून आपले नशीब आजमावत असतो. अनेक जण तर लॉटरी मध्‍ये आपल्‍या जवळ आहे ते पैसे सुध्‍दा गमावून बसतात.

Kerala Women Won Lottery

लॉटरीमुळे आता पर्यंत अनेकांचे नुकसान झालेले आहे हे माहित असूनही अनेकजण मात्र प्रयत्‍न करत राहतात, काही लोकांना मनोमन वाटतं असतं की, काही तरी होईल, एकदा नशीब आजमावून पाहुया म्‍हणून ते प्रयत्‍न करत राहतात. ज्‍या महिलांनी 10 कोटींची लॉटरी जिंकली आहे त्‍यांची कहानी मनाला स्‍पर्ष करणारी आहे. कारण या महिलांकडे लॉटरीचे तिकीट घ्‍यायलाही पैसे नव्‍हते. कोणाला लागली लॉटरी आणि कसे जमा केले होते पैसे इत्‍यादी माहितीसाठी खालील लिंकला क्लिक करा…

10 कोटींची लॉटरी कोणाला लागली ? पैसे कसे जमा केले ? येथे क्लिक करा…

Leave a Comment

error: Content is protected !!