Your Alt Text

खुशखबर ! नोकरीची सुवर्णसंधी ! 5000 तरूणांना ऑन दी स्‍पॉट नोकरीची सुवर्णसंधी ! येथे करा त्‍वरित नोंदणी… | Naukri Mahotsav

Job opportunity at Naukri Mahotsav : बेरोजगारांना नोकरीची सुवर्णसंधी उपलब्‍ध झाली असून ऑन दि स्‍पॉट मुलाखत होणार असल्‍यामुळे जवळपास 5000 तरूणांना नोकरीची संधी मिळणार आहे. आपणास माहितच आहे की, बेरोजगारांची संख्‍या खूप मोठ्या प्रमाणावर वाढली आहे, ग्रामीण असो किंवा शहरी भाग असो बेरोजगारांची संख्‍या मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे.

अनेक तरूण तरूणी असे आहेत ज्‍यांनी विविध प्रकारचे शिक्षण घेतले आहे, ज्‍यामध्‍ये 10 वी, 12 वी, आयटीआय, सर्व प्रकारचे पदवीधर, एमबीए, डिप्‍लोमा, इंजिनिअर, अॅग्रीकल्‍चर तसेच इतर विविध कोर्स पूर्ण केलेले आहेत, मात्र सदरील शिक्षण घेवूनही नोकरीच्‍या अपेक्षित संधी उपलब्‍ध नाहीत, त्‍यामुळे अनेक तरूण तरूणी हतबल दिसून येत आहेत.

Naukri Mahotsav (Job Fair)

अनेक तरूण पैशांची अडचण असतांनाही उच्‍च शिक्षण पूर्ण करतात, शिक्षण पूर्ण झाल्‍यावर नोकरी लागेल या अपेक्षेने असंख्‍य तरूण तरूणी प्रयत्‍न करत असतात, अनेकदा जागा कमी असल्‍यामुळे सर्वांना संधी मिळत नाही, शिवाय छोटा मोठा उद्योग व्‍यवसाय करावा तर भांडवल नाही, नोकरी करावी तर नोकरी नाही, अशा परिस्थितीत तरूण तरूणीं समोर प्रश्‍न उभा राहतो की आता करावे तरी काय ? मात्र आता चिंता करण्‍याची आवश्‍यकता नाही.

A Golden Job Opportunity

कारण सदरील कोणत्‍याही प्रकारचे शिक्षण घेतलेले असेल तरीही जवळपास 5000 तरूण तरूणींना नोकरीची सूवर्णसंधी मिळणार आहे, सदरील बेरोजगारांना नोकरीची सुवर्णसंधी उपलब्‍ध करून देण्‍याच्‍या दृष्‍टीने नोकरी महोत्‍सवाचे आयोजन करण्‍यात आले असून या महोत्‍सवामध्‍ये राज्‍यातील 50 नामांकित कंपन्‍या सहभागी होणार असून उमेदवारांना ऑन दी स्‍पॉट नोकरीची संधी देणार आहेत.

समाजहित किंवा सामाजिक बांधिलकी डोळ्यासमोर ठेवून सुशिक्षित बेरोजगार तरूण तरूणींना नोकरीची संधी उपलब्‍ध करून देण्‍याच्‍या उदात्‍त हेतूने माजी जि.प. सदस्‍य शामनाना उढाण व माजी जि.प.अध्‍यक्षा सौ.किर्तीताई उढाण यांच्‍या माध्‍यमातून नोकरी महोत्‍सवाचे आयोजन करण्‍यात आले आहे. कुठे होणार नोकरी महोत्‍सव, कोणत्‍या तारखेला होणार, नोंदणी कशी करायची ? इत्‍यादी सविस्‍तर माहितीसाठी…. येथे क्लिक करा…

नोकरी महोत्‍सव कुठे होणार ? नोंदणी कशी करायची ? येथे क्लिक करा….

Leave a Comment

error: Content is protected !!