स्‍वस्‍तात मस्‍त मोबाईल ! 108 MP कॅमेरा असलेल्‍या Realme फोनची किंमत फक्‍त एवढीच ! | Realme C53

Realme C53

Realme C53 : दिवसेंदिवस मोबाईल कंपन्‍यांमध्‍ये स्‍पर्धा पहायला मिळत आहे. भारतात जगभरातील विविध कंपन्‍या आपले मोबाईल भारतीय बाजारपेठेत लॉन्‍च करत आहेत, विशेष म्‍हणजे सर्वसामान्‍य ग्राहकांना परवडणारे मोबाईल लॉन्‍च करण्‍यावर कंपन्‍या भरत देत आहेत. भारतात प्रमुख कंपन्‍यांपैकी एक असलेली आघाडीची Smartphone कंपनी रिअलमी ने Realme C53 हा मोबाईल लॉन्‍च केला आहे, 108 मेगा पिक्‍सेल कॅमेरा असलेला …

Read more

उपमुख्‍यमंत्री अजित पवार यांनी विधान परिषदेत केल्‍या 3 मोठ्या घोषणा ! लगेच पहा… | Big Announcement by Ajit Pawar

Big Announcement by Ajit Pawar

Big Announcement by Ajit Pawar : राज्‍याचे उपमुख्‍यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी विधान परिषदेत 3 मोठ्या घोषणा केल्‍या आहेत. सदरील निर्णयामुळे राज्‍यातील असंख्‍य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. एकीकडे राज्‍यात अनेक भागात मुसळधार पाऊस पडत आहे त्‍यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे तर दुसरीकडे अनेकांचे आर्थिक नुकसानही झाले आहे. महाराष्‍ट्रातील अनेक जिल्‍ह्यात सध्‍या मुसळधार …

Read more

तुमच्‍या जिल्‍ह्याला आता कलेक्‍टर किंवा ZP CEO कोण आले ? आधी कुठे होते ? पहा यादी ! | IAS Officer Transfer List Maharashtra

IAS Officer Transfer List Maharashtra

IAS Officer Transfer List Maharashtra : महाराष्‍ट्रात अनेक महत्‍वपूर्ण अधिकाऱ्यांच्‍या बदल्‍या करण्‍यात आल्‍या आहेत, अजित पवार यांची उपमुख्‍यमंत्री पदी निवड झाल्‍यानंतर राज्‍यातील जवळपास 41 अधिकाऱ्यांच्‍या बदल्‍या करण्‍यात आल्‍या आहेत यामध्‍ये जिल्‍हाधिकारी, जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी, महापालिका आयुक्‍त यासह इतर अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या बदल्‍यामध्‍ये कर्तव्‍यदक्ष अधिकारी तुकाराम मुंढे यांचाही समावेश आहे, तुकाराम मुंढे यांच्‍याकडे …

Read more

वाघाला कोणत्‍याही जंगलात सोडा तो वाघच राहणार ! तुकाराम मुंढे यांची चार महिन्‍यात तिसऱ्यांदा बदली ! आता ही जबाबदारी | IAS Officer Tukaram Mundhe Transfer

IAS Officer Tukaram Mundhe Transfer

महाराष्‍ट्रात अधिकाऱ्यांमध्‍ये सर्वात लोकप्रिय आणि डॅशिंग अधिकारी म्‍हणून प्रसिध्‍द असलेले IAS Officer Tukaram Mundhe Transfer यांची पुन्‍हा एकदा बदली झाली आहे. विशेष म्‍हणजे मागील चार महिन्‍यात त्‍यांची ही तिसरी बदली आहे. एवढंच नव्‍हे तर मागील 17 वर्षात त्‍यांची 20 वेळा बदली झाली आहे. काही लोकांना वाटतं की, वाघाला एका जंगलातून नेवून दुसऱ्या जंगलात सोडले तर …

Read more

सावधान ! चुकीचे मॅसेज फॉरवर्ड करणाराही दोषीच ! – हायकोर्ट | पोलीस आता कार्यवाही करणार ! | Do not Forward Wrong Messages

Do not Forward Wrong Messages

सोशल मीडियाचा वापर आजकाल मोठ्या प्रमाणात वाढला आहे, मात्र Do not Forward Wrong Messages. म्‍हणजेच चुकीचे मॅसेज फॉरवर्ड केल्‍यास आता ते तुमच्‍यासाठी अडचणीचे ठरू शकते. सोशल मीडियाचा वापर दिवसेंदिवस वाढत चालला आहे, जसे त्‍याचे फायदे आहे तसेच त्‍याचा चुकीचा वापर केल्‍यास त्‍यामुळे नुकसानही होवू शकते. आजकाल प्रत्‍येकाकडे स्‍मार्टफोन उपलब्‍ध झाले आहे, स्‍मार्टफोन म्‍हटले की, त्‍यामध्‍ये …

Read more

ED अधिकाऱ्याला किती पगार असतो ? ईडी अधिकारी होण्‍यासाठी शिक्षण किती लागते ? | ED Officer Salary and Qualification

ED Officer Salary and Qualification

नमस्‍कार, या आर्टीकल मध्‍ये आपण ED Officer Salary and Qualification यासह इतर बाबींविषयी माहिती घेणार आहोत. राज्‍यासह देशात अंमलबजावणी संचालनालय म्‍हणजेच ED हे नाव ऐकताच अनेकांना घाम फुटतो, ईडी चे नाव ऐकताच मोठमोठे उद्योगपती, नेता, अभिनेता यांच्‍यासह विविध क्षेत्रातील लोक धास्‍ती घेतात, ईडी हे नाव देशाच्‍या कानाकोपऱ्यात पोहोचले आहे. ईडी ची धाड पडली की आता …

Read more

राज्‍यात या कालावधीत होणार 50 हजार शिक्षकांची भरती ! – दिपक केसरकर | Shikshak Bharti 2023

Shikshak Bharti 2023

महाराष्‍ट्रात Shikshak Bharti 2023 करण्‍याच्‍या दृष्‍टीने शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी मोठी घोषणा केली आहे, त्‍यांच्‍या या घोषणेमुळे राज्‍यात शिक्षक पदासाठी इच्‍छुक उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारण गेल्‍या बऱ्याच कालावधी पासून शिक्षक भरती झालेली नाही, त्‍यामुळे शैक्षणिक गुणवत्‍तेवरही परिणाम होत आहे. आजच्‍या घडीला राज्‍यात अनेक शाळा अशा आहेत जेथे शिक्षक नाहीत किंवा खूप कमी …

Read more

कृषि विभागात युवकांना नोकरीची सुवर्णसंधी ! शिक्षण – 10 वी ते पदवीधर | पगार 80,000 ते 1,42,000 | Krushi Vibhag Bharti 2023

Krushi Vibhag Bharti 2023

Krushi Vibhag Bharti 2023 : राज्‍य शासनाच्‍या कृषि विभागा अंतर्गत युवक युवतींसाठी एक चांगली सुवर्णसंधी उपलब्‍ध करून दिली आहे. कृषि विभागात विविध पदाची पदभरती आयोजित करण्‍यात आली असून या पदभरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्‍याची शेवटीची तारीख जवळ आली आहे. कृषि विभागा अंतर्गत गट क संवर्गातील पदांसाठी सरळसेवेने पदभरती करण्‍यात येणार आहे. सदरील पदांमध्‍ये वरिष्‍ठ लिपीक, सहाय्यक …

Read more

बुलढाणा अपघातानंतर आरटीओ अधिकारी अॅक्‍शन मोडमध्‍ये ! 4 हजार ट्रॅव्‍हल्‍सवर कार्यवाही ! कोटींचा दंड वसूल ! | Action by Transport Department

Action by Transport Department

Action by Transport Department : राज्‍य भरात परिवहन विभाग सक्रीय झाल्‍याचे दिसून येत असून बुलढाणा अपघातानंतर विभागाला जाग आल्‍याचे दिसून येत आहे. बुलढाणा अपघातामध्‍ये अनेक निष्‍पाप लोकांचा बळी गेला होता, या अपघातानंतर परिवहन विभाग किंवा आरटीओ विभागावर मोठ्या प्रमाणावर टीका होवू लागली होती. खाजगी ट्रॅव्‍हल्‍सवाले मनमानी प्रमाणे वाहने चालवतात, सुरक्षेचे नियम पाळत नाहीत, सुरक्षेच्‍या दृष्‍टीने …

Read more

पंजाबराव डख यांनी घेतली 40 लाखांची फॉर्च्‍यूनर गाडी ! त्‍यांच्‍याकडे एवढे पैसे आले कुठून ? वाचा सविस्‍तर ! | Panjabrao Dakh Fortuner Car

Panjabrao Dakh Fortuner Car

महाराष्‍ट्रात पंजाबराव डख हे हवामान तज्ञ म्‍हणून प्रसिध्‍द आहेत. आता Panjabrao Dakh Fortuner Car मुळे चर्चेत आले आहे, कारण ही कार पाच दहा लाखांची नव्‍हे तर तब्‍बल 40 लाखांची आहे. मागील काही वर्षात पंजाबराव डख हे त्‍यांच्‍या हवामान अंदाजामुळे महाराष्‍ट्राच्‍या कानाकोपऱ्यात पोहोचले आहेत. राज्‍यभरात पंजाबराव डख यांचे लाखो चाहते आहेत, त्‍यांनी व्‍यक्‍त केलेला अंदाज शक्‍यतो …

Read more

error: Content is protected !!