Jio ने लॉन्च केला मोबाईल पेक्षाही स्वस्त लॅपटॉप ! 8 तास बॅटरी बॅकअप ! येथे बुक करा | Jiobook Laptop 2023
Reliance ने आता बहुचर्चित Jiobook Laptop लॉन्च केला आहे. रिलायन्स म्हटले की नेहमी काही तरी नवीन करण्याचा प्रयत्न करत असतो. आता Jio ने जो लॅपटॉप लॉन्च केला आहे त्याची चर्चा मार्केट मध्ये मोठ्या प्रमाणावर होत आहे, कारण हा लॅपटॉप लोकांना मोबाईल पेक्षाही कमी किंमतीत घेता येणार आहे. Reliance Jiobook Laptop याआधी जेव्हा इंटरनेट डाटा खूप …