बॉलीवुड मध्ये असा एक स्टार आहे ज्याला जन्मानंतर त्याच्या वडीलांनी स्विकारण्यास नकार दिला होता, परंतू नंतर हाच मुलगा बॉलीवुडचा सुपरस्टार बनला. हा मुलगा आईला खूप मानत होता, आईचे पाय धुवून पीत होता. हा मुलगा आईला सर्वात जास्त प्रेम करत होता, याच सुपरस्टार बद्दल आपण जाणून घेवू या…
कधी कोणाचे नशीब पालटेल हे सांगता येत नाही, कारण सदरील मुलाने सुरूवातीला गरीबी पाहीली, मोठा झाल्यावर चित्रपटामध्ये काम करण्याची त्याची खूप इच्छा होती, परंतू त्याला काम मिळत नसे. त्याने खूप प्रयत्न केले, तो नेहमी चित्रपटांबद्दल विचार करत असे, कधी ना कधी चित्रपटात काम मिळेल अशी त्याची भावना होती, त्या दृष्टीने तो प्रयत्न करत राहीला.
कोण होता हा मुलगा जो नंतर सुपरस्टार बनला ? येथे क्लिक करा…
सदरील मुलगा 6 भाऊ बहीणींमध्ये सर्वात लहान होता, या मुलाने वसई मधील कॉलेज मधून बी.कॉम डिग्री पूर्ण केली, या काळात एका मोठ्या हॉटेल मध्ये मॅनेजर ची जाहिरात आली होती, या मुलाने अर्ज केला परंतू त्याची इंग्रजी चांगली नव्हती म्हणून त्याचा विचार झाला नाही, या काळातच हा मुलगा चित्रपटाशी संबंधित लोकांकडे चकरा मारत होता…. कोण होता हा मुलगा ज्याला वडीलांनी सुरूवातीवाला नाकारले आणि जो पुढे जावून सुपरस्टार बनला आणि जो आईचे पाय धुवून पीत होता यासाठी खालील लिंकला क्लिक करा….