Your Alt Text

आता महिलांना मिळणार पिठाची गिरणी, शिलाई मशीन, मिरची कांडप, मिनी दाल मिल ! येथे करा अर्ज ! | Government Scheme for Women

Government Scheme for Women : देशात केंद्र आणि राज्‍य शासनाच्‍या माध्‍यमातून वेळोवेळी तळागाळातील घटकांसाठी विविध योजना राबविल्‍या जातात. स्‍वतंत्रपणे योजना राबवून सर्व घटकांना न्‍याय देण्‍याचा शासनाचा प्रयत्‍न असतो, सदरील योजनांच्‍या माध्‍यमांतून विविध घटकांना आर्थिक फायदा होत असतो.

Government Scheme for Women

महिलांना आर्थिक दृष्‍ट्या सक्षम करण्‍याच्‍या दृष्‍टीने महिलांना उत्‍पन्‍नाचे स्‍त्रोत उपलब्‍ध करून देण्‍याचा प्रयत्‍न सरकारकडून करण्‍यात येत आहे. महिलांना छोट्या मोठ्या व्‍यवसायातून उत्‍पन्‍न मिळाल्‍यास त्‍यांची आर्थिक स्थिती सुधारेल आणि त्‍या आपल्‍या पायावर उभ्‍या राहू शकतील.

Free Flour Mill Scheme

महाराष्‍ट्र शासनाने हीच बाब लक्षात घेवून महिलांना आर्थिक दृष्‍ट्या सक्षम करण्‍यासाठी सुध्‍दा शासनाने महत्‍वपूर्ण योजना सुरू केली आहे. या योजनेच्‍या माध्‍यमातून महिलांना शिलाई मशीन, पिठाची गिरणी, मिनी दाल मिल, मसाला कांडप मशीन इत्‍यादी उपलब्‍ध करून दिले जाणार आहे.

Shilai Machine Yojana

अर्थातच ज्‍या महिलांना शिलाई मशीन हवी आहे ते शिलाई मशीन घेवू शकतात, कोणाला पिठाची गिरणी हवी असल्‍यास त्‍यांना मिळेल, कोणी मिनी दाल मिल किंवा मसाल कांडप सुध्‍दा घेवू शकतात, मात्र या सर्वांपैकी एकच मशीन घेता येईल. मात्र ही योजना कोणत्‍या महिलांना मिळणार आणि अर्ज कुठे करायचा या माहितीसाठी खालील लिंकला क्लिक करा…

कोणत्‍या महिलांना शिलाई मशीन, पिठाची गिरणी व इतर मिळणार ? येथे क्लिक करा…

Leave a Comment

error: Content is protected !!