GoGoa1 Electric Bike Kit : इलेक्ट्रिक वाहनांची विक्री दिवसेंदिवस वाढत आहे, मात्र अनेकांकडे सध्या पेट्रोलवरील बाईक किंवा स्कूटी आहेत, परंतू जर तुम्हाला इलेक्ट्रिक गाडीची आवड असेल आणि तुम्हाला पेट्रोल वरील खर्च वाचवायचा असेल तर आता एक नवीन इलेक्ट्रिक किट बाजारात आली आहे.
सदरील किट ही तुमच्याकडे असलेल्या मोटारसायकल बाईक किंवा स्कूटी मध्ये सुध्दा फिट करता येते, जवळपास 50 प्रकारच्या विविध दुचाकी मॉडेलसाठी ही किट तयार करण्यात आली आहे. यामध्ये हिरो, होंडा मोटारसायकल, स्कूटी यांचाही समावेश आहे. राज्यातील कंपनी Gogoa1 या कंपनीने सदरील इलेक्ट्रिक किट तयार केली आहे.
वारंवार पेट्रोल डिझेलचे वाढते दर लक्षात घेता वाहनधारकांना सदरील इंधनाचे दर परवडत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे वाहनधारक पर्याय शोधत असतात, अशातच सदरील कंपनीने Conversion kit बनवली आहे ज्यामुळे अनेक प्रकारच्या मॉडेलला इलेक्ट्रिक वाहनामध्ये कन्वर्ट करता येते.
GoGoa1 Electric Bike Kit Price
गेल्या अनेक दिवसांपासून सरकार इलेक्ट्रिक वाहनांना आणि निर्मितीला प्रोत्साहन देत आहे, त्यामुळेच देशभरासह विदेशातील कंपन्या भारतात सुध्दा इलेक्ट्रिक वाहन निर्मितीकडे लक्ष देत आहेत, यातच आता इलेक्ट्रिक किट सुध्दा येवू लागल्या आहेत त्यामुळे आधीच्या बाईक किंवा स्कूटीला सुध्दा इलेक्ट्रिक बाईक बनवणे शक्य झाले आहे. या किटची किंमत किती…. येथे क्लिक करा….