आजकाल देशभरात ज्या तपास संस्थेची सर्वाधिक चर्चा असते त्या ED Officer Salary in India किती असते ? म्हणजेच ईडीच्या अधिकाऱ्याला किती पगार असतो ? ईडीचा अधिकारी होण्यासाठी किती शिक्षण लागते ? असे अनेक प्रश्न आपल्याला पडत असतात. कारण कधी नव्हे एवढी चर्चा आजकाल ईडी या तपास संस्थेची होतांना दिसत आहे.
ED म्हणजेच अंमबजावणी संचालनालय होय. ED चे नाव घेताच अनेकांना घाम फुटतो, ईडी चे नाव ऐकूण मोठमोठे उद्योगपती, नेता, अभिनेता, मंत्री, आमदार, खासदार यासह विविध क्षेत्रातील लोक अस्वस्थ होवून जातात, विशेष करून ज्यांच्याकडे चांगली संपत्ती किंवा पैसा आहे अशा लोकांना ED चे नाव ऐकून घाम फुटायला लागतो.
मोठी संपत्ती, अफाट पैसा, आलिशान बंगले, गाड्या, सुख सुविधा आहेत म्हणजे हा पैसा कुठून तर कमवलेला असतोच, हा पैसा योग्य मार्गाने कमवलेला असेल, योग्य तो हिशोब ठेवलेला असेल, अर्थात गैरमार्गाचा अवलंब केला नसेल तर अडचण नाही, परंतू जर संपत्ती किंवा पैसा कमवतांना काही गैरमार्गाचा अवलंब केल्यास अशा वेळी ED ची एन्ट्री होते.
ED Officer Salary in India
ED ला विविध माध्यमातून माहिती मिळत असते, कोणत्याही माध्यमातून माहिती मिळाल्यास प्राथमिक माहिती संकलित करून ईडी पुढील कार्यवाहीला सुरूवात करते, ईडी ची धाड पडने म्हण्जे अनेकांना धडकी भरवणारीच असते, ईडी ने कार्यवाही केलेल्या अनेक लोकांना जेलची हवा खावी लागली आहे. त्यामुळे अनेकांना इतर यंत्रणांपेक्षा आजच्या घडीला ईडीची धास्ती थोडी जास्ती वाटते असे म्हणता येईल. ईडीच्या अधिकाऱ्याला किती पगार असतो, शिक्षण किती लागते (Ed officer qualification) इत्यादी माहितीसाठी खालील लिंकला क्लिक करा….