District Agricultural Festival Scheme : शेतकऱ्यांचे उत्पन्न कसे वाढवता येईल या दृष्टीने शासन प्रयत्नशील आहे. आपणास माहितच आहे की, शेतकरी दिवसरात्र कष्ट करूनही त्याला अपेक्षित उत्पन्न मिळत नाही, शेतकऱ्यांना अनंत अडचणींचा सामना करावा लागतो, शिवाय आस्मानी व सुल्तानी संकटांचा सामना करावा लागतो.
अनेकदा शेतकऱ्यांना लावलेला पैसा सुध्दा निघत नाही, शिवाय ऐनवेळी शेती करण्यासाठीही पैसा उपलब्ध नसतो, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढत नसल्यामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती जैसेथेच आहे, एवढंच नव्हे शेतकऱ्यांना पिकांची लागवड करण्यासाठीही ऐनवेळेवर पैसा नसतो, त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होतात.
District Agricultural Festival Scheme
एकीकडे एखादे पिक मोठ्या प्रमाणावर लागवड झाल्यानंतर मालाचे भाव कवडीमोल होतात, तर दुसरीकडे लावलेला पैसाही निघत नाही, शेतकरी मेहनत करण्यात कठे कमी पडतात असेही नाही, दिवसरात्र मेहनत घेवूनही बहुतांश शेतकऱ्यांची परिस्थिती जैसेथेच दिसून येते.
या समस्येवर काय मार्ग काढता येईल, शेतकऱ्यांचे उत्पन्न कसे वाढवता येईल, शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती कशी सुधारता येईल, शेतकऱ्यांच्या जीवनात कसा बदल करता येईल, या दृष्टीने शासनाने प्रयत्न सुरू केले आहेत. या दृष्टीने शासनाने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. शासनाने काय निर्णय घेतला आहे यासाठी… येथे क्लिक करा….